मंगळवार, 28 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Updated :कानपूर , शुक्रवार, 10 जुलै 2020 (08:04 IST)

पोलिस चकमकीत गँगस्टर विकास दुबे ठार

कानपूर. कानपुरामधील भौती भागात शुक्रवारी पोलिस कोठडीतून पळून जाण्याचा प्रयत्न करत 8 पोलिसांच्या हत्येचा आरोपी असलेल्या गँगस्टर विकास दुबे याने शुक्रवारी पोलिसांच्या ताब्यातून पळताना पोलिसांच्या गोळीबारात ठार झाल्याची माहिती मिळाली आहे.
- चकमकी ठार झाल्याची बातमी, अधिकृत पुष्टीकरण नाही
- एन्काउंटरमध्ये विकास गंभीर जखमी. दोन्ही बाजूंनी गोळ्या झाडल्या.
- विकास दुबे याने पळून जाण्याचा प्रयत्न केला.
- उज्जैनहून कानपूरकडे परत येत असताना रस्ते अपघातात विकास दुबेची गाडी पालटी झाली.