संबंधित माहिती
- पश्चिम बंगालमध्ये पुन्हा मतमोजणी करा, 8 भाजप नेते कोलकाता हायकोर्टात
- चांगली बातमी! जनधन खातेधारकांना 1.3 लाख रुपयांचा फायदा
- उत्तराखंड पुष्कर सिंह धामी : भगत सिंह कोश्यारी यांचे ओएसडी ते मुख्यमंत्री पदापर्यंतचा प्रवास
- Rafale deal : फ्रान्समध्ये होणार रफाल व्यवहारांची चौकशी, न्यायाधीशांची झाली नियुक्ती
- शाब्बास सिरीशा ! ही भारतीय तरुणी घेणार अंतराळात झेप
व्यापाऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी आम्ही वचनबद्ध आहोत - मोदी
आमचं सरकार व्यापाऱ्यांच्या सक्षमीकरण करण्यास वचनबद्ध आहे, असं भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय.
"किरकोळ व घाऊक व्यापाराला मध्यम व लघू उद्योगांचा दर्जा देण्याचा निर्णय महत्त्वाचा असून, त्यामुळे व्यापाऱ्यांना अग्रक्रमाच्या क्षेत्राचे लाभ मिळू शकतील," असंही मोदी म्हणाले.
मोदी पुढे म्हणाले, "कोट्यवधी व्यापारी बांधवांचा आता फायदा होणार आहे. वित्त पुरवठा आणि इतर मदतीत फायदे होतील, तसंच उद्योग वाढण्यास मदत होईल."