गुरूवार, 21 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: तिरुवनंतपुरम , शनिवार, 20 मे 2017 (14:24 IST)

केरळ : महंताने केला रॅप करण्याचा प्रयत्न, मुलीने कापले प्राइवेट पार्ट्स, सीएमने केली तारीफ

woman cuts off private parts of swami of kerala ashram
23 वर्षाच्या एका युवतीने रॅप करण्याचा प्रयत्न करत असलेल्या एका मंहताचे प्रायवेट पार्ट्स चाकूने कापले. कोल्लम येथे शतांभी आश्रमात  पनमनाशी संबंध ठेवणारा 54 वर्षाचा हरिस्वामी अद्याप दवाखान्यात भरती आहे. पोलिसांनी सांगितले की स्वामी तेव्हापासून शारीरिक शोषण करत होता जेव्हा ती फक्त 10वीत होती. केरळचे सीएम विजयनने मुलीने घेतलेल्या निर्णयाची तारीफ करत तिला बहादूर म्हटले आहे.  
 
ही घटना शुक्रवारी रात्री घडली आहे. जेव्हा हरिस्वामीने मुलीचा तिच्या राहत्या घरी रॅप करण्याचा प्रयत्न केला आणि मुलीने त्याचा विरोध करत स्वत:च्या बचावासाठी आरोपीचे प्रायवेट पार्ट्स चाकूने कापले. आरोपी कोल्लम हा शतांभी स्वामी आश्रमाशी जुळलेला आहे असे सांगण्यात येत आहे पण आश्रम प्रशासनाने या गोष्टीचा नकार केला आहे.