सोमवार, 28 नोव्हेंबर 2022
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. नवरात्रौत्सव
Written By
Last Modified सोमवार, 12 ऑक्टोबर 2020 (09:07 IST)

नवरात्रीत 9 दिवसात हे उपाय केल्याने मिळेल देवीचा आशीर्वाद

1 सब नर करहिं परस्पर प्रीती। 
चलहिं स्वधर्म निरत श्रुति नीती
9 दिवस या मंत्राचा जाप करावा. या मंत्राचा जाप केल्यानं पती -पत्नी मधील तणाव कमी होतात. यज्ञ वेदीवर तुपाच्या 108 हव्य द्यावे. नंतर जेव्हा आवश्यक असल्यास या मंत्राचा 21 वेळा जाप करावा.
 
2 मुलांना वाईट दृष्टीपासून वाचवायचे असल्यास, नवरात्रीमध्ये हनुमान चालिसाचे सतत जप करावे आणि मुलाच्या डाव्या पायावर बजरंग बलीला अर्पण केलेले काजळ आणि कपाळी हनुमानाजींचा शेंदूर लावावा.
 
3 आपण बेरोजगार असल्यास आणि कामाच्या शोधात असाल तर नवरात्रात भैरवबाबांच्या देऊळात प्रार्थना करावी. आपल्याला हे नोकरी मिळविण्यासाठी निश्चितच मदत करेल.
 
4 सर्व प्रकारच्या सौख्य आणि समृद्धी, यश, आनंद आणि प्रेम मिळण्यासाठी आपल्या देऊळात शिव-पार्वतीची मूर्ती स्थापित करावी आणि या मंत्राचा 5 वेळा जाप करावा. 
ॐ शं शंकराय सकल जन्मार्जित पाप विध्वंसनाय, 
पुरुषार्थ चतुष्ठाय लाभाय च पति मे देहि कुरु कुरु स्वाहा.
 
5 नेहमी निरोगी राहण्यासाठी, 108 वेळा खालील मंत्राचा जाप करावा. हे मंत्र आपल्या अनेक आजारांना दूर करून आपल्याला निरोगी राहण्यास मदत करतं. मंत्र आहे-
ॐ जयंती मंगला काली भद्रकाली कपालिनी 
दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वधा नमोस्तुते.
 
6 आर्थिक फायद्यासाठी, नवरात्रीच्या 9 दिवसा पर्यंत पिंपळाच्या झाडाच्या पानावर रामाचे नाव लिहावं आणि ते पान मारुतीच्या देऊळात अर्पण करावे, यामुळे आपली आर्थिक स्थितीत सुधारणा होईल.