शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. नवरात्रौत्सव
Written By वेबदुनिया|

देवीच्या 32 नावांचे रोज स्मरण करावे....

देवीची आराधना केल्याने सर्व दुःखापासून सुटकारा मिळतो. प्राचीन शास्त्रांमध्ये दुर्गाद्वात्रिंशन्नाममाला (देवी दुर्गाचे 32 नाव)चा उल्लेख आहे. जर कोणी श्रद्धाळू देवीच्या या 32 नावांचा रोज स्मरण करेल तर त्याला नक्कीच सुख-शांतीचा अनुभव होईल आणि मनातील सर्व प्रकारची भिती दूर होण्यास मदत मिळते. 
 
दुर्गदारिणी नामावलिमिमां यस्तु दुर्गाया मम मानवः पठेत् सर्वभयान्मुक्तो भविष्यति न संशयः।
पुढे वाचा देवीचे 32 नाव
दुख-संकटात या नवांचे उच्चारण केले तर तुमचे दुख: थोड्याच दिवसात दूर होतील, हे निश्चित आहे.

ॐ दुर्गा, दुर्गतिशमनी, दुर्गाद्विनिवारिणी, दुर्ग मच्छेदनी, दुर्गसाधिनी, दुर्गनाशिनी, दुर्गतोद्धारिणी, दुर्गनिहन्त्री, दुर्गमापहा, दुर्गमज्ञानदा, दुर्गदैत्यलोकदवानला, दुर्गमा, दुर्गमालोका, दुर्गमात्मस्वरुपिणी, दुर्गमार्गप्रदा, दुर्गम विद्या, दुर्गमाश्रिता, दुर्गमज्ञान संस्थाना, दुर्गमध्यान भासिनी, दुर्गमोहा, दुर्गमगा, दुर्गमार्थस्वरुपिणी, दुर्गमासुर संहंत्रि, दुर्गमायुध धारिणी, दुर्गमांगी, दुर्गमता, दुर्गम्या, दुर्गमेश्वरी, दुर्गभीमा, दुर्गभामा, दुर्गमो, दुर्गतारिणी।