शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. नवरात्रि 2022
  3. नवरात्रि संस्कृति
Written By
Last Modified: सोमवार, 26 सप्टेंबर 2022 (11:36 IST)

नवरात्रीत 13 गोष्टी टाळा

lemon
जाणून घ्या नवरात्रीत काय टाळावे
 
* केस कापू नका आणि शेव्हिंग करू नका
* नखे कापू किंवा चावू नका
* अखंड ज्योत विझू देऊ नका
* लसूण-कांदा तसेच मांसाहाराचे सेवन करू नका
* घाणेरडे कपडे घालू नका
* चामड्याच्या वस्तू वापरणे टाळा
* काही लोक लिंबूही कापत नाहीत
* मीठ आणि धान्य खाणे टाळा
* दिवसा झोपणे टाळा
* एकाच ठिकाणी बसून फळाहार करा
* कोणता पाठ करताना बोलू नका किंवा इतर गोष्टी करू नका
* तंबाखू खाणे टाळा
* ब्रह्मचर्य पाळा
ही माहिती गृहीतकांवर आधारित आहे