गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. ऑटोमोबाइल
  3. मोबाईल
Written By
Last Modified: गुरूवार, 11 फेब्रुवारी 2021 (14:50 IST)

iPhone घेण्याचं स्वप्न असेल तर त्वरा करा, बंपर ऑफरचा लाभ घ्या

भारतात iPhone चे चाहते वाढत असून याची मागणी दिवसेंदिवस वाढतेच आहे. अशात कंपनी आपल्या ग्राहकांसाठी काही खास ऑफर्स जाहीर केले आहे. आता कंपनीकडून Apple iPhone 12 वर जबरदस्त ऑफर असून ग्राहक या फोनवर 18000 रुपयांची बचत करू शकतील.
 
Apple ने काही दिवसांपूर्वी iPhone 12 सीरिजचे 4 नवे फोन लाँच केले. iPhone 12, iPhone 12 Pro, iPhone 12 Mini आणि iPhone 12 Pro Max. यापैकी iPhone 12 Mini सीरिज सर्वात स्वस्त फोन आहे.
 
या ऑफर्सचा फायदा घेण्यासाठी HDFC कार्ड वापरावा लागेल. या द्वारे 6000 रुपयांचा इन्स्टंट डिस्काउंट मिळेल. तसेच जुना स्मार्टफोन एक्सचेंज केल्यास 9000 रुपयांपर्यंतचा कॅशबॅक मिळू शकेल. शिवाय 3000 रुपयांचा एक्सचेंज बोनस मिळत आहे. या प्रकारे एकूण 18000 रुपयांचा कॅशबॅक मिळवता येईल. या ऑफरमध्ये iPhone 12 mini ची किंमत 51,900 रुपये इतकी होते. याच प्रकारे iPhone 12 फोन 61,900 या किंमतीत पडेल. अशात आपण आयफोन खरेदी करण्याचा विचार करत अणार्‍यांसाठी ही ऑफर कमालीची ठरेल.
 
iPhone 12 Mini फीचर्स -
5.4 इंची सुपर रेटिना XDR OLED डिस्प्ले
ड्यूल-सिम सपोर्ट
नॅनो आणि ई-सिमचा वापर केला जाऊ शकतो.
iOS 14 सॉफ्टवेअर
A14 बायोनिक चिप
64GB, 128GB, आणि 256GB तीन स्टोरेज वेरिएंट
ड्यूल रियर कॅमेरा सेटअप
प्रायमरी सेंसर 12 मेगापिक्सल अल्ट्रा वाईड 
दुसरा 12 मेगापिक्सल वाईड सेंसर
नाइट मोड, डीप फ्यूजन, स्मार्ट HDR 3, 4K नाइट मोड, 4K Dollby Vision HDR रिकॉर्डिंग सारखे फीचर्स 
फोनच्या फ्रंटला 12 मेगापिक्सल ट्रू डेप्थ सेंसर, नाइट मोड आणि 4K Dollby Vision HDR सपोर्टसह
 
iPhone 12 फीचर्स -
6.1 इंच स्क्रीन सुपर रेटिना XDR OLED डिस्प्ले
डिस्प्ले फुल एचडी+ (2532 x 1170 पिक्सल्स) रेजॉलूशन
स्क्रीन 60Hz रिफ्रेश रेट
नॉच इन डिस्प्ले
iOS 14 ऑपरेटिंग सिस्टम
बॅक पॅनल डबल टॅप आणि ट्रिपल टॅप 
A14 बायोनिक प्रोसेसर लैस
ड्युअल कॅमेरा युनिट
12 मेगापिक्सल प्राइमरी सेंसर f/1.6 अपर्चर सह
12 मेगापिक्सल सेकंडरी सेंसर f/2.4 अपर्चर सह
night portrait मोड
Dolby Vision विडियो शूट ‍फीचर
5X जूम सुविधा