शुक्रवार, 1 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. मोबाईल
Written By
Last Modified: बुधवार, 23 ऑगस्ट 2017 (14:38 IST)

आता एअरटेलचा नवा 4G स्मार्टफोन येणार

new phone of airtel 4G

रिलायन्स जिओला टक्कर देण्यासाठी  एअरटेल नवा 4G स्मार्टफोन आणण्याच्या तयारीत आहे. यासाठी एअरटेलनं स्मार्टफोन मेकर्स कंपन्यांशी चर्चाही सुरु केली आहे. एअरटेलचा हा फोन दिवाळीपर्यंत लाँच केला जाऊ शकतो. तसेच या स्मार्टफोनची किंमत 2,500 रुपयांपर्यंत असू शकते.  या फोनसोबत अधिक डेटा आणि फ्री कॉलिंग देऊ शकतं. हा स्मार्टफोन कंपनी अँड्रॉईड ऑपरेटिंग सिस्टमवर आधारित असणार आहे. हा फोन सप्टेंबर किंवा ऑक्टोबरमध्ये लाँच होईल.