सॅमसंगकडून Galaxy S20 सीरीज लॉन्च

Last Modified गुरूवार, 13 फेब्रुवारी 2020 (09:30 IST)
सॅमसंगने Galaxy S20 सीरीज लॉन्च केली आहे. या सीरीजचे तीन स्मार्टफोन Galaxy S20, Galaxy S20+ आणि
Galaxy S20 Ultra लॉन्च केले आहेत. या तीन स्मार्टफोनमध्ये कॅमेरा आणि डिस्प्ले साइजचं अंतर आहे. Galaxy S20ची किंमत जवळपास ७१,३०० रुपये आणि Galaxy S20 +ची किंमत जवळपास ८५,५०० रुपये असण्याची शक्यता आहे.

या तीनही स्मार्टफोनमध्ये एकसारखाच प्रोसेसर वापरण्यात आला आहे. पण या Galaxy S20, Galaxy S20+ आणि
Galaxy S20 Ultra मध्ये कॅमेरा, बॅटरी आणि डिस्प्ले यांसारख्या फिचर्समध्ये बदल करण्यात आले आहेत.

काय आहेत फिचर्स -
- या तिनही फोनमध्ये QHD (1,440x3,200 पिक्सल) रिजोल्यूशन
- AMOLED 2X डिस्प्ले
- १२८ जीबी स्टोरेजसह ८जीबी ते १२ जीबी पर्यंतचा रॅम देण्यात आला आहे.
- Galaxy S20 मध्ये ४०००mAH बॅटरी, तर Galaxy S20 + मध्ये ४५००mAHची बॅटरी देण्यात आली आहे.
कॅमेरा -
सॅमसंगच्या या स्मार्टफोन्समध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यात सुपर स्पीड डुअल पिक्सल AF आणि OISसह, १२MP वाइड ऍन्गल सेन्सर, १२MP अल्ट्रा-वाइड ऍन्गल सेन्सर आणि PDAF आणि OISसह ६४MP टेलीफोटो कॅमेरा देण्यात आला.यावर अधिक वाचा :

डोळ्यांचा त्रास कमी होण्यासाठी Whats-app आणलं खास फीचर

डोळ्यांचा त्रास कमी होण्यासाठी Whats-app आणलं खास फीचर
Whatsapp ने बहुप्रतीक्षित डार्क मोड हे फीचर रोलआउट करण्यास सुरूवात केली आहे. ...

मराठी साहित्य संमेलन उस्मानाबादः फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या ...

मराठी साहित्य संमेलन उस्मानाबादः फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या अध्यक्षतेखाली आज उद्घाटन
93वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उस्मानाबाद येथे होत आहे.

Kashmir Internet Shutdown: सुप्रीम कोर्ट - जम्मू-काश्मीर ...

Kashmir Internet Shutdown: सुप्रीम कोर्ट - जम्मू-काश्मीर सरकारने संचारबंदी निर्णयाचा आढावा घ्यावा
काश्मीरमध्ये इंटरनेट बंद ठेवण्याची अजूनही गरज आहे का, याचा आढावा घेण्याचे आदेश सुप्रीम ...

JNU हिंसाचार: कुलगुरू जगदीश कुमार - JNUSU अध्यक्ष आयेशी ...

JNU हिंसाचार: कुलगुरू जगदीश कुमार - JNUSU अध्यक्ष आयेशी घोषला भेटणं माझी एकट्याचीच जबाबदारी नाही
'जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे (JNU) कुलगुरू एम. जगदीश कुमार हे उजव्या विचारसरणीकडे झुकलेले ...

सिद्धिविनायक मंदिर पाच दिवस राहणार बंद

सिद्धिविनायक मंदिर पाच दिवस राहणार बंद
मुंबई- 15 जानेवारी ते 19 जानेवारी या दरम्यान प्रभादेवी येथील सिद्धिविनायकाचे दर्शन बंद ...

एअर होस्टेस व्हायचं स्वप्न बघत असाल तर हे वाचा...

एअर होस्टेस व्हायचं स्वप्न बघत असाल तर हे वाचा...
विमानात आपण अनेकदा प्रवास केलाच असणार. विमानात प्रवेश करताच काही देखण्या मुली हसून ...

'नाणार' नाहीच, शिवसेनेचा विरोध कायम

'नाणार' नाहीच, शिवसेनेचा विरोध कायम
'नाणार' प्रकल्पासंबंधीची शिवसेनेचे मुखपत्र 'सामना'मध्ये प्रसिद्ध झालेली जाहिरात आणि ...

केंद्राने निधी न दिल्यामुळे महामार्गांची कामे रखडली

केंद्राने निधी न दिल्यामुळे महामार्गांची कामे रखडली
केंद्र सरकारने रस्ते विकासाच्या योजनांचा निधी न दिल्यामुळे राज्यातील राष्ट्रीय ...

Facebook Liteला डार्क मोड सपोर्ट मिळाला, जाणून घ्या कसे ...

Facebook Liteला डार्क मोड सपोर्ट मिळाला, जाणून घ्या कसे कराल एक्टिवेट
प्रसिद्ध सोशल मीडिया कंपनी फेसबुक (Facebook)ने आपल्या लाइट व्हर्जन (Facebook Lite)च्या ...

काशी महाकाल एक्स्प्रेसमध्ये में महादेवासाठी रिर्झव्ह ...

काशी महाकाल एक्स्प्रेसमध्ये में महादेवासाठी रिर्झव्ह सीटमुळे वाद
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी वाराणसीहून 'काशी-महाकाल एक्स्प्रेस' रवाना केली. यात ...