इति निळूभाऊ....

NDND
हिंदी चित्रपटसृष्टीसारखे मराठीत संवादांची परंपरा फारशी नाही. पण तरीही काही संवाद त्या व्यक्तिरेखा सादर करणार्‍या कलावतांमुळे अजरामर झाले आहेत. निळू फुले हे त्या कलावंतांपैकी एक. निळूभाऊंची संवादांची शैलीच अशी काही होती, की त्यांच्या साध्या बोलण्यालाही गहन अर्थ यायचा. विशेषतः ते ज्या चित्रपटात खलनायक आहेत, त्यातले अनेक संवाद म्हणूनच आजही सहजी आठवतात. त्यांच्या अभिनयाने तर लक्षात रहातातच, पण त्यांच्या संवादातूनही ते आठवतात. म्हणूनच त्यांच्या काही संवादांचे हे संकलन....

निळू फुले शाळामास्तरीणीशी बोलताना खास आवाजात "पण बाई आम्ही काय म्हणतो.."
----
एका चित्रपटात
पोलिस- बलात्कार तुम्हीच केलात का?
फुले- हो
पोलिस-कधी केलात?
फुले-(काहीतरी वेळ सांगतात)
पोलिस-कुठे केलात ती जागा दाखवा.
फुले- साहेब, साखर बेडरुममध्ये खाल्ली काय संडासात खाल्ली काय, गोडच लागते.!!
--
आमच्या घराण्यात गलास फोडल्याचे बारा आणे कधी कुणी भरले नाहीत. पोरानं दारु प्यावी, मास्तराला मारावं, हवालदाराच्या कानफटात ठेऊन द्यावी आन बापानं नायतर आज्यानं सगळं नुसतं करंगळीवर निभाऊन न्यावं....
---
.निळूभाऊ: हे बगा इनिसप्याक्टर...
इन्स्पेक्टरः मांजरेकर!
निळूभाऊ: क्वॉकनातले क्यॅय?
इन्स्पेक्टरः हो!
निळूभाऊ: तर्रीपन ऐकायचं! ते तुमचं काय डायर्‍या, यफाराय, पंचनामा जितं कुटं युवराजांचं नाव असंल तितं काट मारायची......येवड्यासाठी मला शीयेम ना फोन करायला लाऊ नका! ते सोत्ता इथं येतील.
---
बाकी....पोरीला साडीचोळी..ह्ये$$$ आमी करु! आवो खानदानी पध्दतय ती आमची!
----
बाई, अहो आपला स्वतःचा येव्हडा वाडा असताना तुम्ही त्या पडक्यात राहणार ? तुम्हाला तिथे बघुन, आम्हाला हिकडं रातीला झोप यायची नाही.
---
ह्म्म्म. जाधव शीएमला फोन लावा, सांगा आम्ही बोलणारे म्हणाव.
--
निळूभाऊ- मास्तर तुम्ही जेवणार नसला तर आम्ही बी जेवणार नाही.
श्रीराम लागू - आम्ही तुम्हाला आमच्यावर प्रेम करण्याचा हक्क दिलेला नाही.
(सिंहासन)
--
निळुभाउ : मास्तर हे काय सोंग?
लागू : तो आमचा राजमुकुट आहे
(सिंहासन)
---
गावातल्या अनेक लोकांना अजुन २ वेळचं प्र्ण जेवण मिळत न्हाय, उपाशी झोपतात पोरं.
तुम्ही आम्लेट घ्या ...
(सामना)

काय करणार, जुनी खोड, स्वतःलाही सोडलं नाही. नको त्या वेळेला नको ते प्रश्न विचारणारच : इति मास्तर (सामना)
---------
मारुती कांबळेचं काय झालं?" (सामना)
----------
"अरे मास्तरांना दूध भातात साखर घालून दे"(सामना)

अभिनय कुलकर्णी|
(संकलन- साभार मिसळपाव डॉट कॉम)


यावर अधिक वाचा :

मुलगी लाजून म्हणाली असा काय पाहतोय

मुलगी लाजून म्हणाली असा काय पाहतोय
प्रेमी एकाच प्लेटमधून शेवपुरी खात होते मुलगा तिच्या डोळ्यात एकसारखा पाहतो मुलगी लाजून ...

साराला रोहित शेट्टीचं 'गोलमाल' उत्तर

साराला रोहित शेट्टीचं 'गोलमाल' उत्तर
बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान कोणत्या ना कोणत्या कारणामुळे नेहमीच चर्चेत असते. सध्या ...

वैभव तत्त्ववादी झळकणार बॉलिवूडच्या या अभिनेत्रीसोबत

वैभव तत्त्ववादी झळकणार बॉलिवूडच्या या अभिनेत्रीसोबत
हिंदी व मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनय कौशल्यानं रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारा ...

केटी हे वागणे मुळीच बरोबर नाही

केटी हे वागणे मुळीच बरोबर नाही
सुप्रसिद्ध हॉलिवूड सिंगर केटी पेरीने मुंबईत परफॉर्म करून भारतीय चाहत्यांची मने जिंकलीत. ...

'गर्ल्स' डे आऊट

'गर्ल्स' डे आऊट
'गर्ल्स' डे आऊट हे शीर्षक वाचल्यानंतर मनात अनेक प्रश्न निर्माण झाले असतील. 'गर्ल्स' डे ...

तारक मेहता का उल्टा चश्मामधील प्रसिद्ध अभिनेत्रीला झाला ...

तारक मेहता का उल्टा चश्मामधील प्रसिद्ध अभिनेत्रीला झाला कोरोना
तारक मेहता का उल्टा चश्मा (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) या मालिकेतून एक महत्त्वाची ...

काय सांगता, सुबोध भावे चक्क ऑनलाईन लग्न लावत आहे

काय सांगता, सुबोध भावे चक्क ऑनलाईन लग्न लावत आहे
लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधल्या जातात आणि येथे केवळ त्यांची जुळवणी केली जाते असे आपणही ...

यामुळे साराने मोडलं सुशांतसोबतचं नातं

यामुळे साराने मोडलं सुशांतसोबतचं नातं
मुंबई- सुशांतसिंह राजपूतच्या 'केदारनाथ' या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलेल्या सारा ...

‘रोल…कॅमेरा…ऍक्शन’ साठी ‘चंद्रमुखी’ होणार सज्ज!

‘रोल…कॅमेरा…ऍक्शन’ साठी ‘चंद्रमुखी’ होणार सज्ज!
महाराष्ट्रात लॉकडाऊन जाहीर झाला त्या दरम्यान प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी ‘प्लॅनेट ...

गौरी खानचा खुलासा - मन्नतमध्ये झालेले काम दिल्लीहून ...

गौरी खानचा खुलासा - मन्नतमध्ये झालेले काम दिल्लीहून नियंत्रित करते, कर्मचार्‍यांना कॉलद्वारे ऑर्डर मिळतात
मुंबई बॉलीवूड अभिनेता शाहरुख खान आजकाल आपला बहुतांश वेळ कुटुंबासमवेत घालवत आहे. आजकाल ...