1. धर्म
  2. हिंदू
  3. पोथी आणि पुराण
  4. sant tukaram maharaj gatha in marathi with all abhang

संत तुकाराम गाथा संपूर्ण ४५८३ अभंगांची गाथा

Sant Tukaram Gatha All Abhang in Marathi संत तुकाराम महाराज यांनी रचलेल्या एकूण ४५८३ अभंगांची गाथा संपूर्ण तुकाराम गाथा
ALSO READ: तुकाराम गाथा - अभंग संग्रह १ ते ५००
ALSO READ: तुकाराम गाथा - अभंग संग्रह ५०१ ते १०००
श्री तुकारामाची आरती Shri Tukaram Aarti
आरती तुकारामा | स्वामी  सद्गुरुधामा |
सच्चिदानंद मूर्ती | पायी दाखवीं आम्हां || धृ ||
 
राघवें सागरांत | जैसे पाषाण तारिले |
तैसे हे तुकोबाचे | अभंग उदकीं रक्षिले | आरती || १ ||
 
तुकितां तुलनेसी | ब्रम्ह तुकासी आलें |
म्हणोनी रामेश्वरें | चरणी मस्तक ठेविलें || आरती तुकारामा || २ ||
पुढील लेख
माघी गणेश जयंती आणि पूजा विधी जाणून घ्या