श्रीधरस्वामी रचित श्रीरामविजय ग्रंथाचे पारायण केल्याने जीवनातील वनवास संपतो आणि सुख प्राप्ती होते. श्रीराम विजय पोथीचे पारायण केल्याने घरातील सर्व अमानवी शक्तिंचा नाश होतो, मानवाच्या जीवनातील वनवास संपून जातो.