२ फेब्रुवारी २०२१ रोजी जाहीर केले जाणार सीबीएसईचे संपूर्ण वेळापत्रक

Ramesh Pokhriyal
Last Modified शुक्रवार, 29 जानेवारी 2021 (11:05 IST)
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात CBSE बोर्डाच्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षा ४ मे २०२१ रोजी सुरू होणार आहेत. १० जून २०२१ पर्यंत या परीक्षा संपणार आहेत. तसेच
गुरुवारी शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल यांनी सीबीएसईद्वारे दहावी, बारावीच्या बोर्ड परीक्षांचे संपूर्ण वेळापत्रक २ फेब्रुवारी २०२१ रोजी जाहीर केले जाणार असल्याची माहिती दिली.

केंद्रीय शिक्षणमंत्री डॉ. रमेश पोखरियाल निशंक यांनी देशातील सीबीएसई शाळांच्या मुख्याध्यापकांशी संवाद साधला. राष्ट्रीय शिक्षण धोरणावर चर्चा करण्यासाठी ऑनलाइन वेबिनार झाला असताना
यावेळी शिक्षणमंत्र्यांनी सीबीएसई बोर्डाच्या दहावी, बारावीच्या परीक्षांच्या विस्तृत वेळापत्रकाची देखील माहिती दिली.
निशंक यांनी ३१ डिसेंबर रोजी सीबीएसई दहावी, बारावी परीक्षांच्या तारखा जाहीर केल्या होत्या. सीबीएसई दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षा ४ मे २०२१ रोजी सुरू होणार असून १० जून २०२१ पर्यंत या परीक्षा संपणार आहेत. १५ जुलै २०२१ पर्यंत सीबीएसई परीक्षांचा निकाल जाहीर करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

सीबीएसई बोर्डाच्या दहावी, बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षा १ मार्च २०२१ पासून सुरू होणार आहेत. सीबीएसई बोर्ड आपलं अधिकृत संकेतस्थळ cbse.nic.in वर दहावी, बारावी परीक्षांचं वेळापत्रक अपलोड करणार आहे.


यावर अधिक वाचा :

राजस्थान सरकारने मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी अवनी ...

राजस्थान सरकारने मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी अवनी लेखरा आणि कृष्णा नगर यांच्या नावाची शिफारस केली
टोकियो पॅरालिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकून देशाचा मान उंचावणाऱ्या अवनी लेखरा आणि कृष्णा ...

New Income Tax Portal: आयटी पोर्टलमध्ये होत आहे सुधार, ...

New Income Tax Portal: आयटी पोर्टलमध्ये होत आहे सुधार, Infosysने 90% त्रुटी दूर केल्या आहेत
देशातील आघाडीची सॉफ्टवेअर सेवा कंपनी इन्फोसिसने आयकर ई-फायलिंग पोर्टलमधील बहुतांश त्रुटी ...

खाजगी शाळांना 2021-22 च्या सत्रात गरीब मुलांना प्रवेश ...

खाजगी शाळांना 2021-22 च्या सत्रात गरीब मुलांना प्रवेश द्यावा लागेल, उच्च न्यायालयाचे आदेश
2021-22 या शैक्षणिक सत्रासाठी खाजगी शाळा चालकांना नियम 134A अंतर्गत गरीब मुलांना ...

धक्कादायक ! डोंबिवलीत आठ महिन्याच्या मुलीला वडिलांनी दारू ...

धक्कादायक ! डोंबिवलीत आठ महिन्याच्या मुलीला वडिलांनी दारू पाजली ,आणि 9 वर्षाच्या मुलीवर बलात्कार केला
दारू चे व्यसन खूपच वाईट असते. दारुच्या नशेत माणूस हैवान बनतो, तो काय करत आहे त्याला ...

वृद्ध महिलेची मुख्यमंत्र्यांकडे आत्महत्या करण्यासाठी ...

वृद्ध महिलेची मुख्यमंत्र्यांकडे आत्महत्या करण्यासाठी परवानगी देण्याची मागणी
पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यात इंदगावच्या 65 वर्षीय अजनी चाबके या वृद्ध महिले ने ...

योग क्रिया जे आपण बसून देखील करू शकतो.

योग क्रिया जे आपण बसून देखील करू शकतो.
वर्क फ्रॉम होम मध्ये आपण बऱ्याच काळ लॅपटॉप किंवा डेस्कटॉप समोर बसून काम करतो, या मुळे ...

"आम्ही दोघे"

मुलगी आमची युरोपात असते आणि मुलगा यूएस मध्ये असतो इथे मात्र आम्ही दोघेच असतो मुलगा, ...

Relationship Advice: मुली अशा स्वभावाच्या मुलांपासून लांब ...

Relationship Advice: मुली अशा स्वभावाच्या मुलांपासून लांब राहणे पसंत करतात
Relationship Tips: मुलं निवडताना मुली अनेक गोष्टी लक्षात ठेवतात हे कदाचित मुलांना चांगलंच ...

जेव्हा बिरबलने केला स्वर्गाचा प्रवास

जेव्हा बिरबलने केला स्वर्गाचा प्रवास
एकदा बादशहा अकबर चे केस एक नाव्ही कापत होता. नाव्ही म्हणाला -''हुजूर आपण या राज्यात तर ...

Homemade lip balm नैसर्गिक गुलाबी ओठ मिळवा

Homemade lip balm नैसर्गिक गुलाबी ओठ मिळवा
होममेड लिप बाम साधा लिप बाम एक कंटेनर किंवा हीटप्रूफ कप घ्या आणि त्यात 1 चमचा मेण ...