Griha Pravesh Muhurat 2021: नवीन वर्षात आपण केव्हा केव्हा गृह प्रवेश कराल, शुभ मुहूर्त जाणून घ्या

Last Modified गुरूवार, 28 जानेवारी 2021 (20:23 IST)
आपल्या नवीन घरात प्रवेश करणे कोणालाही अतिशय शुभ मुहूर्त मानले जाते. प्रत्येक व्यक्तीची इच्छा असते की नवीन घरात प्रवेश केल्यावर प्रत्येक गोष्ट शुभ आणि आयुष्यात आनंदाची असावी. म्हणूनच करताना शुभ वेळ आणि इतर काही गोष्टी लक्षात ठेवणे फार महत्त्वाचे आहे. जेणेकरून घरात आनंद आणि समृद्धी असेल
आणि नवीन घरात प्रवेश आपल्यासाठी शुभ आहे. आम्ही सर्वांनी वर्ष 2021 मध्ये प्रवेश केले आहे, तर जाणून घ्या नवीन वर्षात केव्हा केव्हा गृह प्रवेश होऊ शकतो आणि मुहूर्त जाणून घ्या.

गृह प्रवेशासाठी वर्ष 2021चे मुहूर्त

जानेवारी - 5, 6, 8, 14, 17, 26 आणि 30
फेब्रुवारी -
12, 14, 16, 20, 23 आणि 28
मार्च- 8, 9, 14, 20, 21, 24 आणि 26
एप्रिल - 1, 11 आणि 20
मे - 6, 8, 10, 12, 16, 18, 20, 21 आणि 30
जून- 2, 3, 10, 12, 15, 16, 21, 22, 25 आणि 27
जुलै - 3, 4, 13, 25, 20, 22, 25, 26 आणि 31
ऑगस्ट - 6, 7, 8, 9, 12, 16, 20, 27 आणि 28
सप्टेंबर - 2, 4, 8, 13, 14, 17, 19, 20, 22, 25, 26 आणि 29
ऑक्टोबर - 1, 9, 10, 12, 14, 15, 18, 21, 23, 25 आणि 26
नोव्हेंबर - 2, 8, 10, 11, 12, 20, 22, 23, 24 आणि 26
डिसेंबर - 4, 5, 10, 13, 15, 18, 19, 22, 25 आणि 31

गृह प्रवेशासाठी शुभ महिने
गृह प्रवेश करण्यासाठी माघ, फाल्गुन, वैशाख, ज्येष्ठ हे महिने उत्तम मानले जाते, जेव्हा की
आषाढ, श्रावण, भाद्रपद,
आश्विन, पौष इत्यादी महिने गृह प्रवेशासाठी शुभ नाही मानले जातात.

गृह प्रवेशासाठी शुभ तिथी
अमावस्या, पौर्णिमा, पंचक, कृष्ण पक्ष आणि ग्रहण इत्यादीला सोडून शुक्ल पक्षाची

द्वितीया, तृतीया, पंचमी, सप्तमी, दशमी, एकादशी, द्वादशी आणि त्रयोदशी तिथीला गृह प्रवेश करणे शुभ असते.

गृह प्रवेशासाठी शुभ दिन
मंगळवार आणि काही विशेष परिस्थितीत रविवार व शनिवार सोडून
आठवड्याचे सर्व दिवस
शुभ मानले जाते.

गृह प्रवेशासाठी स्थिर लग्न

गृह प्रवेश नेहमी स्थिर लग्नात केल्याने त्याचे शुभ परिणाम मिळतात. एखाद्या ब्राम्हणाला विचारून हे कार्य करावे.


यावर अधिक वाचा :

दैनिक राशिभविष्य

गंगाजल आहे अमृतसमान, केवळ स्पर्शानेच मिळते पुण्य

गंगाजल आहे अमृतसमान, केवळ स्पर्शानेच मिळते पुण्य
गंगाजल हे अमृत मानले जाते. गंगाजलाच्या शुद्धतेचा अंदाज यावरून लावता येतो की लोक गंगाजल ...

Story Of Maa Kali Tongue: प्रत्येक मूर्ती किंवा फोटोमध्ये ...

Story Of Maa Kali Tongue: प्रत्येक मूर्ती किंवा फोटोमध्ये काली देवीची जीभ का बाहेर का असते? जाणून घ्या त्यामागील कथा
महाकाली किंवा देवी काली हा भगवती दुर्गेचा अवतार आहे, जो तिच्या भव्य स्वरूपासाठी ओळखला ...

बौद्ध पौर्णिमा : गौतम बुद्ध यांचे 10 सुंदर विचार

बौद्ध पौर्णिमा : गौतम बुद्ध यांचे 10 सुंदर विचार
गौतम बुद्धांच्या उपदेशांमध्ये त्यांनी सांगितले आहे की आपण आपल्या जीवनात सुख आणि यश कशे ...

chandra grahan 2022: बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी असणारे ...

chandra grahan 2022: बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी असणारे चंद्रग्रहण या तीन राशींचे भाग्य उजळेल
मेष राशीच्या लोकांसाठी हे चंद्रग्रहण खूप चांगले परिणाम घेऊन येत आहे. या राशीच्या लोकांना ...

पिंपळाखाली बसल्याने मन होते शांत, जाणून घ्या याच्याशी ...

पिंपळाखाली बसल्याने मन  होते शांत, जाणून घ्या याच्याशी संबंधित खास गोष्टी
वैशाख महिन्यातील पौर्णिमेला पीपल पौर्णिमा म्हणतात. होय आणि या दिवशी पिंपळाची पूजा ...

आता अक्षय तृतीयेला महाआरती; राज ठाकरेंचे मनसैनिकांना आदेश

आता अक्षय तृतीयेला महाआरती; राज ठाकरेंचे मनसैनिकांना आदेश
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी 3 मे रोजी दिलेल्या भोंग्याविषयीच्या अल्टिमेटने राजकारण ...

महाराष्ट्रात होणार महाआरती की महाभारत? 3 मे साठी मनसेची ...

महाराष्ट्रात होणार महाआरती की महाभारत? 3 मे साठी मनसेची मोठी घोषणा
मशिदींवरील लाऊडस्पीकर हटवण्याचा इशारा दिल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने राज्यात 'महा ...

COVID-19 :कोविड-19 मुळे चीन राष्ट्रीय संकटाकडे वाटचाल करत ...

COVID-19 :कोविड-19 मुळे चीन राष्ट्रीय संकटाकडे वाटचाल करत आहे
चीनमध्ये कडक नियम असूनही कोरोना नियंत्रण होत नाही. नॅशनल हेल्थ कमिशनने मंगळवारी सांगितले ...

Vadapav Price Hike : महागाईमुळे मुंबईचा वडापाव महागला

Vadapav Price Hike : महागाईमुळे मुंबईचा वडापाव महागला
सध्या महागाई वाढतच आहे. रशिया -युक्रेन युद्धाचे परिणाम त्या देशालाच नाही तर इतर देशांनाही ...

EPFO मध्ये पगार मर्यादा 15 हजारांवरून 21 हजार रुपये ...

EPFO मध्ये पगार मर्यादा 15 हजारांवरून 21 हजार रुपये करण्याचा विचार, करोडो कर्मचाऱ्यांना होणार फायदा
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) शी संबंधित एक महत्त्वाची माहिती समोर येत आहे. ...