suvichar
✕

उजनी बोट अपघातात 6 जणांचा मृत्यू

Updated: बुधवार, 22 मे 2024 (14:44 IST)
 
मिळालेल्या माहितीनुसार ही घटना मंगळवारी संध्याकाळी भीमा नदीवर घडली. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे ही नाव पालटली. ही घटना घडली तेव्हा तिथे वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळत होता. बुडणाऱ्यांमध्ये एक महिला, तीन पुरुष आणि 2 लहान मुलं आहेत. 
 
पोलीस अधिकारींनी सांगितले की, राष्ट्रीय आपदा प्रतिक्रिया बल आणि राज्य आपदा प्रतिक्रिया बल ,स्थानीय प्रशासन आणि पोलीस टीम शोध आणि बचाव कार्यासाठी तत्पर आहे. ही घटना पुणे आणि सोलापूर जिल्ह्याच्या मध्ये उजनी बांध मध्ये कुगांव तालुका करमाळा ते कलाशी दरम्यान ही नाव 
भीमा नदीवर पालटली. 

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

कल्याणमधील रायता पुलावर कारची डिव्हायडरला धडक; तरुणाचा मृत्यू

महाराष्ट्रात दूध प्रति लिटर ४ रुपयांनी महाग; दुग्धजन्य पदार्थांच्या किमतीत १० टक्क्यांनी वाढ

LIVE: महाराष्ट्रात गाय आणि म्हशीच्या दुधाच्या दरात प्रति लिटर ४ रुपयांची वाढ

LIVE: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे नाव बदलणार

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे नाव बदलणार? अजित पवारांचे नाव देण्याच्या चर्चेवर अदिती तटकरे यांचे स्पष्टीकरण

पुढील लेख
Show comments