शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: गुरूवार, 25 नोव्हेंबर 2021 (22:14 IST)

अण्णा हजारे उपचारासाठी रुग्णालयात दाखल

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची प्रकृती बिघडली आहे. त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. पुण्यातील रुग्णालयात त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. 
 
समाजसेवक अण्णा हजारे यांना रुबी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. अशक्तपणा जाणवायला लागल्याने आज सकाळी पुण्यातील रुबी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. डॉक्टरांची टीम सध्या अण्णा हजारे यांच्यावर लक्ष ठेवून आहे. त्यांना डॉक्टरांनी आराम करण्याचा सल्लाही दिला आहे.