सोमवार, 6 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: वॉशिंग्टन , शुक्रवार, 10 एप्रिल 2020 (07:01 IST)

कोरोना : अमेरिकेत 11 भारतीयांचा मृत्यू

कोरोनाच्या संसर्गाने अमेरिकेत थैमान घातले आहे. अमेरिकेत 11 भारतीयांचा कोरोनाच्या संसर्गाने मृत्यू झाला आहे. तर, 16 भारतीयांना कोरोनाची बाधा झाली असल्याचे वैद्यकीय चाचणीत समोर आले आहे. 

अमेरिकेत कोरोनाच्या संसर्गाने 14 हजारांहून अधिकजणांचे प्राण घेतले आहेत. अमेरिकेत कोरोनाची बाधा झालेले सर्व 16 भारतीय हे पुरुष आहेत. त्यातील 10 जण हे न्यूयॉर्कमधील असून सहाजण हे न्यूजर्सीमधील आहेत.