धक्कादायक ! पुण्यात बुवाबाजी करून पती, सासू, सासऱ्याने सुनेला पाजलं कोंबडीचं रक्त; त्यानंतर केला ‘हा’ भयंकर प्रकार

rape
Last Modified बुधवार, 22 सप्टेंबर 2021 (08:08 IST)
बुवाबाजी करून पती, सासू आणि सास-याने चक्क विवाहितेला कोंबडीचे रक्त पाजले असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. इतकंच नाही तर पती लैंगिक असक्षम असताना त्याचा विवाह लावू दिला.त्यानंतर सास-याने विवाहितेशी घरोबा करण्याचा प्रयत्न केला आहे.हा धक्कादायक प्रकार भोसरी या ठिकाणी घडला आहे. या प्रकरणावरुन पती, सासू आणि सास-याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत अधिक माहिती अशी की, याप्रकरणी पीडित विवाहितेने भोसरी पोलीस ठाण्यात
फिर्याद दिली आहे.दरम्यान ही घटना 30 डिसेंबर 2018 ते 19 जून 2021 या कालावधीत घडली आहे. आरोपींनी आपसात संगनमत करून रत्नागिरी येथे घर बांधण्यासाठी तसेच घरखर्चासाठी विवाहितेकडे पैशांची मागणी केली.
विवाहितेवर बुवाबाजी करून तिला कोंबडीचे रक्त पाजले. तसेच, आरोपी सासऱ्याने विवाहितेशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करून तिचा विनयभंग केला.तर, पतीकडे इंजिनिअरिंगची डिग्री असल्याचे विवाहाच्या वेळी खोटे सांगितले.पती लैंगिकदृष्ट्या असक्षम असल्याने देखील सासू आणि सासऱ्याने त्याचे लग्न पीडित विवाहितेसोबत लावून फसवणूक केली आहे. दरम्यान, हा सर्व प्रकार पिडित विवाहितेनं तिच्याआई,वडील व नातेवाईकांना सांगितला त्यांनतर फिर्याद दिली. यावरुन याप्रकरणी पती,सासू आणि सास-याच्या विरोधात स्त्री अत्याचार, विनयभंग,जादूटोणा प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा
दाखल करण्यात आला आहे.


यावर अधिक वाचा :

राजस्थान सरकारने मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी अवनी ...

राजस्थान सरकारने मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी अवनी लेखरा आणि कृष्णा नगर यांच्या नावाची शिफारस केली
टोकियो पॅरालिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकून देशाचा मान उंचावणाऱ्या अवनी लेखरा आणि कृष्णा ...

New Income Tax Portal: आयटी पोर्टलमध्ये होत आहे सुधार, ...

New Income Tax Portal: आयटी पोर्टलमध्ये होत आहे सुधार, Infosysने 90% त्रुटी दूर केल्या आहेत
देशातील आघाडीची सॉफ्टवेअर सेवा कंपनी इन्फोसिसने आयकर ई-फायलिंग पोर्टलमधील बहुतांश त्रुटी ...

खाजगी शाळांना 2021-22 च्या सत्रात गरीब मुलांना प्रवेश ...

खाजगी शाळांना 2021-22 च्या सत्रात गरीब मुलांना प्रवेश द्यावा लागेल, उच्च न्यायालयाचे आदेश
2021-22 या शैक्षणिक सत्रासाठी खाजगी शाळा चालकांना नियम 134A अंतर्गत गरीब मुलांना ...

धक्कादायक ! डोंबिवलीत आठ महिन्याच्या मुलीला वडिलांनी दारू ...

धक्कादायक ! डोंबिवलीत आठ महिन्याच्या मुलीला वडिलांनी दारू पाजली ,आणि 9 वर्षाच्या मुलीवर बलात्कार केला
दारू चे व्यसन खूपच वाईट असते. दारुच्या नशेत माणूस हैवान बनतो, तो काय करत आहे त्याला ...

वृद्ध महिलेची मुख्यमंत्र्यांकडे आत्महत्या करण्यासाठी ...

वृद्ध महिलेची मुख्यमंत्र्यांकडे आत्महत्या करण्यासाठी परवानगी देण्याची मागणी
पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यात इंदगावच्या 65 वर्षीय अजनी चाबके या वृद्ध महिले ने ...

शरद पवार म्हणाले, काँग्रेसला बाजूला करुन कोणताही पर्याय ...

शरद पवार म्हणाले, काँग्रेसला बाजूला करुन कोणताही पर्याय देणार नाही
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल ...

'जोखीम' देशांतील 6 प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह, ओमिक्रॉन ...

'जोखीम' देशांतील 6 प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह, ओमिक्रॉन शोधण्यासाठी जीनोम सिक्वेन्सिंगसाठी नमुने पाठवले
1 डिसेंबरपासून, कोरोनाचे नवीन स्वरूप ओमिक्रॉनची चाचणी घेण्यासाठी विमानतळांवर धोकादायक ...

काय सांगता ,कोरोना लसीचा दुसरा डोस घेतल्यानंतर 60 हजार ...

काय सांगता ,कोरोना लसीचा दुसरा डोस घेतल्यानंतर 60 हजार रुपयांचा स्मार्टफोन मिळणार मोफत, जाणून घ्या काय आहे योजना
अहमदाबाद. अहमदाबाद महानगरपालिकेने लोकांना COVID-19 विरुद्ध संपूर्ण लसीकरणासाठी ...

भाजप नेते संमेलनात सहभागी होणार असल्याची माहिती भुजबळांनी ...

भाजप नेते संमेलनात सहभागी होणार असल्याची माहिती भुजबळांनी दिली
नाशिकमध्ये होत असलेल्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पत्रिकेत नावावरून ...

सहायक कक्ष अधिकारी अर्हताप्राप्त ठरलेल्या उमेदवारांच्या ...

सहायक कक्ष अधिकारी अर्हताप्राप्त ठरलेल्या उमेदवारांच्या बैठक क्रमांकासह नावाची यादी व गुणांची सीमारेषा आयोगाच्या संकेतस्थळावर
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे दिनांक ४ सप्टेंबर, २०२१ रोजी महाराष्ट्र दुय्यम सेवा, ...