1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: शनिवार, 26 जून 2021 (08:09 IST)

'या' गाड्या पुणे रेल्वे स्थानकावरून सुरू होणार

These trains
इंद्रायणी सह 11 रेल्वे पुणे रेल्वे स्थानकावरून  सुरू करण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ह्या रेल्वे धावणार आहे.यात  पुणे - काझीपेठ (9 जुलै), कोल्हापूर - नागपूर (2 जुलै), पुणे - मुंबई इंद्रायणी (1 जुलै), पूणे - नागपूर दरम्यान तीन रेल्वे धावतील, पुणे ते अजनी दरम्यान दोन रेल्वे, पुणे -अमरावती 7 जुलै, व पुणे - अहमदाबाद दुरांतो एक्सप्रेस ही 1 जुलै पासून धावणार आहे. 
 
इंद्रायणी एक्सप्रेस सुरू होत असल्याने मुंबई ला जाण्यासाठी आता तिसरी रेल्वे उपलब्ध होत आहे.डेक्कन क्वीन ,डेक्कन एक्सप्रेस नुकतीच सुरू झाल्या आहेत.