Tiktok स्टार समीर गायकवाडने पुण्यात केली आत्महत्या

Sameer Gaikwad
Last Modified सोमवार, 22 फेब्रुवारी 2021 (11:30 IST)
पुण्यातील Tiktok स्टार समीर गायकवाड याने आत्महत्या केली आहे. 22 वर्षीय समीरने रविवारी संध्याकाळी 5 वाजता आपल्या राहत्या घरात पंख्याला साडी बांधत गळफास घेऊन आत्महत्या केली. समीर गायकवाड हा व्हिडिओच्या हटके स्टाईलमुळे कमी काळातच लोकप्रिय झाला होता.

समीरचे टिकटॉकवरील अनेक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते. त्यामुळे तो कायमच चर्चेत असायचा. मात्र आता त्याच्या आत्महत्येमुळे मोठी खळबळ उडाली आहे. टिकटॉक स्टार असणाऱ्या समीरने हे पाऊळ का उचचले अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही.



यावर अधिक वाचा :

मालदीवशी जुळेल हैदराबाद, 11 फेब्रुवारीपासून GoAir थेट ...

मालदीवशी जुळेल हैदराबाद, 11 फेब्रुवारीपासून GoAir थेट विमानसेवा सुरू करणार आहे
हैदराबादहून आता मालदीवला जाणे सोपे होईल. खरं तर, परवडणारी सेवा देणारी विमान कंपनीची गोएअर ...

केवळ एक शब्द आणि महिलेला दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा

केवळ एक शब्द आणि महिलेला दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा
प्रत्येक देशात वेगवेगळे कायदे असतात अशात संयुक्त अरब अमिरातील देखील काही कायदे अत्यंत कडक ...

नियम मोडणाऱ्या मुंबईकरानांकडून १३९ दिवसांत १७ लाख रुपयांची ...

नियम मोडणाऱ्या मुंबईकरानांकडून १३९ दिवसांत १७ लाख रुपयांची दंड वसुली
मुंबईत कोरोना विषाणुचे संकट कमी होत असले तरी मुंबईकर मात्र कोरोना गांभीर्याने घेत ...

कोरोनामुळे पहिल्यांदा काळाघोडा महोत्सव ऑनलाईन साजरा होणार

कोरोनामुळे पहिल्यांदा काळाघोडा महोत्सव ऑनलाईन साजरा होणार
आशिया खंडातील सर्वात मोठा आणि सर्वात प्रतिष्ठित कला महोत्सव म्हणून ओळखला जाणारा काळाघोडा ...

चला फिरायला जाऊया, राज्यात विविध २० पर्यटन महोत्सवांचे

चला फिरायला जाऊया, राज्यात विविध २० पर्यटन महोत्सवांचे आयोजन
पर्यटन संचालनालयामार्फत राज्यातील कोकण, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती आणि नागपूर या सहा ...

लस घेताना मास्क न घातल्यामुळे पीएम मोदींवर टीका

लस घेताना मास्क न घातल्यामुळे पीएम मोदींवर टीका
आजपासून देशामध्ये करोना लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरु झालाय. आणि त्यातून अचानक घडलेली बाब ...

मोदी सरकार आजपासून स्वस्त सोने खरेदी करण्याची संधी ...

मोदी सरकार आजपासून स्वस्त सोने खरेदी करण्याची संधी देत​​आहे, कोठून खरेदी करायची ते जाणून घ्या
सॉवरेन गोल्ड बाँड योजनेची (एसजीबी) 12 वी मालिका सोमवारपासून सुरू झाली आहे. या मालिकेतील ...

6000mAh बॅटरीसह Gionee Max Proची लाँचिंग आज,10 हजारांनी ...

6000mAh बॅटरीसह Gionee Max Proची लाँचिंग आज,10 हजारांनी स्वस्त होईल फोन
चीनची फोन बनवणारी कंपनी जिओनी आज नवीन बजेट स्मार्टफोन Gionee Max Pro भारतात लाँच करणार ...

पुनीत बालनमराठी सेलेब्रिटी लीग स्पर्धेसाठी खेळाडूंचा लिलाव; ...

पुनीत बालनमराठी सेलेब्रिटी लीग स्पर्धेसाठी खेळाडूंचा लिलाव; युसुफ पठाणच्या हस्ते ट्रॉफीचे अनावरण
पुनीत बालनमराठी सेलेब्रिटी लीग स्पर्धेसाठी खेळाडूंचा लिलाव; युसुफ पठाणच्या हस्ते ट्रॉफीचे ...

जैश-उल-हिंद या संघटनेने घेतली अंबानी यांच्या घराजवळ स्फोटके ...

जैश-उल-हिंद या संघटनेने घेतली अंबानी यांच्या घराजवळ स्फोटके ठेवल्याची जबाबदारी
प्रसिद्ध उद्योगपती उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या दक्षिण मुंबईतील निवासस्थानाजवळ स्फोटके ...