गुरूवार, 28 नोव्हेंबर 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. राखी
Written By

आरोग्यासाठी का खास आहे रक्षासूत्र? जाणून घ्या राखी बांधवण्याचे 3 फायदे

भाऊ-बहिणीच्या पवित्र प्रेमाचं प्रतीक आहे रक्षाबंधनाचा सण. या दिवशी बहिणी आपल्या भावाच्या हातावर रक्षासूत्र बांधते आणि स्वत:च्या रक्षेच वचन घेते. परंतू काय आपल्याला माहीत आहे की रक्षासूत्र बांधवणे आरोग्यासाठी देखील योग्य आहे. जाणून घ्या याचे 3 फायदे-
 
1. आयुर्वेदानुसार शरीराच्या प्रमुख नसा मनगटाहून पार होतात. मनगटावर रक्षासूत्र बांधल्याने त्रिदोष वात, पित्त आणि कफ नष्ट होतो. या व्यतिरिक्त अर्धांगवायू, मधुमेह, हृदयविकार, रक्तदाब सारख्या आजारांपासून देखील सुरक्षा मिळते.
 
2. मानसशास्त्रज्ञ कारणांप्रमाणे रक्षासूत्र बांधवल्याने व्यक्तीला कोणत्याही प्रकाराची भीती नसते. मानसिक शक्ती मिळते. व्यक्ती चुकीच्या मार्गावर जाण्यापासून वाचतो. मनात नेहमी शांती आणि पवित्रता राहते.
 
3. आध्यात्मिक कारणानुसार रक्षासूत्र बांधल्याने ब्रह्मा, विष्णू आणि महेश व लक्ष्मी, सरस्वती आणि दुर्गा या सर्वांची कृपा प्राप्त होते. ब्रह्माची कृपा मिळाल्याने कीर्ती, विष्णू कृपेमुळे सुरक्षा आणि महेश कृपेने सर्व दुर्गुणांचा नाश होतो.