1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. राखी
  4. Raksha Bandhan Mantra

Raksha Bandhan Mantra : राखी बांधताना कोणता मंत्र जपणे उत्तम ठरेल जाणून घ्या

रक्षा सूत्र अर्थात राखी सर्वप्रथम देवाला अर्पित करा. नंतर बहिणींनी आपल्या भावाला राखी बांधावी. राखी बांधताना एक मंत्र म्हणावा- 
 
येन बद्धो बली राजा दानवेन्द्रो महाबल:।
तेन त्वां अभिबद्धनामि रक्षे मा चल मा चल।
 
शिष्यांनी गुरुंना रक्षासूत्र बांधताना मंत्र म्हणावा- 
 
‘अभिबद्धनामि‘ के स्थान पर ‘रक्षबद्धनामि कहे।
 
रक्षासूत्र बांधताना तोंड गोड करणे उत्तम मानले गेले आहे.
पुढील लेख
शंकर आणि अर्जुनमध्ये झाले होते युद्ध, प्रसन्न होऊन शंकराने दिले होते दिव्यास्त्र