बाप्परे, तब्बल ३१ लाखांचा ऑनलाइन गंडा

Last Modified शनिवार, 29 ऑगस्ट 2020 (08:24 IST)
हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड कंपनीची डिस्ट्रीब्युटर शिप मिळवून देण्याच्या बहाण्याने नाशिकच्या विंचूर येथील निखिल राजेंद्र राऊत यांना राहुल शर्मा असे नाव भासणाऱ्या इसमाने तब्बल 30 लाख 71 हजार रुपयांचा ऑनलाइन गंडा घातल्याचा प्रकार घडलेला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की दिनांक २४ जून २०२० पासून २१ ऑगस्ट २०२० या कालावधीमध्ये फिर्यादी निखिल राजेंद्र राऊत राहणार विंचूर याने हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड कंपनीची डिस्ट्रीब्युटर शिपसाठी आँनलाईन अर्ज भरल्याने त्यात वरिल नंबरवरून राहुल शर्मा नावाचे इसमाने कंपनीचा प्रतिनिधी असल्याचे भासवुन फिर्यादी निखिल राऊत याने वेळोवेळी युनियन बैंक आँफ इंडिया शाखा अंधेरी ईस्ट मुबई व पंजाब नैशनल बैंक शाखा अंधेरी ईस्ट मुबई या बँकेच्या बनावट हिदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड कंपनीच्या नावाचे खातेवर वेगवेगळ्या प्रकारे रक्कम वेगवेगळी कारणे देवुन द्वारे एकुण रक्कम ३०,७१,५००/-एवढ्या रक्कमेची ऑन लाईन फसवणुक केली.
यामध्ये हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड कंपनीची खोटी वेबसाईट बनवुन डिस्ट्रीब्युटरशिप देतो असे फसवुन फिर्यादीस डिस्ट्रीब्युटरशिपचे कन्फर्मेशन लेटरचे खोटेप्रमाणपत्र देवुन फिर्यादीचा एकूण ३०,७१,५००/-रूपयेची फसवणुक केली.


यावर अधिक वाचा :

Mi 10i आज 108 मेगापिक्सेल कॅमेर्‍यासह भारतात लॉन्च होईल! ...

Mi 10i आज 108 मेगापिक्सेल कॅमेर्‍यासह भारतात लॉन्च होईल! किंमत किती असेल जे जाणून घ्या
शाओमी (Xiaomi) 2021 च्या पहिल्या व्हर्च्युअल लाँच इव्हेंटसाठी सज्ज आहे. कंपनी आज (5 ...

New Covid lockdown in England: नवीन कोरोना विषाणूच्या ...

New Covid lockdown in England: नवीन कोरोना विषाणूच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पुन्हा ब्रिटनमध्ये कडक लॉकडाउन लागू करण्यात आला
बोरिस जॉनसन यांनी लोकांना या घोषणेसह घरी राहण्याचे आवाहन केले. लॉकडाऊनच्या घोषणेनंतर आता ...

लॉकडाउननंतर मद्यपान करणार्‍यांची संख्या दुप्पट, रूग्णालयात ...

लॉकडाउननंतर मद्यपान करणार्‍यांची संख्या दुप्पट, रूग्णालयात 48.5 टक्के रुग्ण पोहोचले
कोरोना साथीच्या चिंतेमुळे एकीकडे लोक स्वत:ला घरातच कैद करू लागले. दुसरीकडे, लोकांनीही ...

बारावीच्या परीक्षेचे अर्ज भरण्यास मुदतवाढ

बारावीच्या परीक्षेचे अर्ज भरण्यास मुदतवाढ
राज्य मंडळातर्फे घेण्यात येणार्‍या बारावीच्या परीक्षेचे अर्ज भरण्यास १५ डिसेंबरपासून ...

गजबजलेल्या रस्त्यावर एकतर्फी प्रेमातून २२ वर्षीय तरुणीची ...

गजबजलेल्या रस्त्यावर एकतर्फी प्रेमातून २२ वर्षीय तरुणीची हत्या
मुंबईच्या गजबजलेल्या रस्त्यावर एका तरुणाने एकतर्फी प्रेमातून २२ वर्षीय तरुणीची हत्या करत ...

Jio धमाका: डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंगसह 84 दिवसांची वैधता, ...

Jio धमाका: डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंगसह 84 दिवसांची वैधता, जिओ अॅप सब्सक्रिप्शन फ्री
रिलायंस जियो नेहमीच आपल्या यूजर्ससाठी नवीन आणि फायद्याचे प्लान लॉच करत असतो. यूजर्सची गरज ...

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सांगितले - SBI, HDFC आणि ICICI बँक ...

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सांगितले - SBI, HDFC आणि ICICI बँक अपयशी होऊ शकत नाही
रिझर्व्ह बँकेने मंगळवारी म्हटले आहे की सार्वजनिक क्षेत्रातील भारतीय स्टेट बँक (एसबीआय), ...

भारत सरकारने WhatsAppला एक पत्र लिहिले, - तुमचे नवीन ...

भारत सरकारने WhatsAppला एक पत्र लिहिले, - तुमचे नवीन गोपनीयता धोरण मागे घ्या
एकतर्फी बदल योग्य आणि स्वीकार्य नसल्यामुळे भारत सरकारने व्हॉट्सअॅप(WhatsApp) ला त्याच्या ...

राजस्थानः काँग्रेसचे आमदार गजेंद्रसिंग शक्तावत यांचे निधन, ...

राजस्थानः काँग्रेसचे आमदार गजेंद्रसिंग शक्तावत यांचे निधन, मुख्यमंत्री सीएम गहलोत यांनी शोक व्यक्त केला
काँग्रेसचे आमदार गजेंद्रसिंह शक्तावत यांचे निधन झाले आहे. ते बराच काळापासून आजारी होते. ...

राज्यात ४ हजार ५१६ रुग्ण कोरोनामुक्त

राज्यात ४ हजार ५१६ रुग्ण कोरोनामुक्त
राज्यातील कोरोनाचा संसर्ग अद्याप थांबलेला जरी नसला, तरी देखील कोरोनामुक्त होणाऱ्यांच्या ...