रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 18 जून 2022 (16:14 IST)

बाप्परे, डांबर गोळया खाऊन 31 वर्षीय तरूणाने केली आत्महत्या

suicide
नाशिकमधील गंजमाळ भागात डांबर गोळया खाऊन 31 वर्षीय तरूणाने आत्महत्या केली असून या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी पंडीत बुधा गवे (रा.भिमवाडी,सहकारनगर) असे मृत तरूणाचे नाव आहे. भद्रकाली पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. गवे याने सकाळच्या सुमारास आपल्या राहत्या घरी अज्ञात कारणातून डांबर गोळय़ा खाल्या होत्या. ही बाब निदर्शनास येताच बहिण लता सुर्यवंशी यांनी तात्काळ जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी त्यास मृत घोषीत केले.