मुंबईच्या कलाकारांनी साकारली महारंगोळी
मुंबईच्या शिवाजी चौक मिल रोड, कुर्ला येथे रविवारी गुढी पाडवा अर्थात नवीन वर्षाचे स्वागत करण्या करिता सर्व तयार झाले असून येथे महारंगोळी साकरण्यात आली आहे. ही रांगोळी 15000 स्केअर फूट असून यात 750 किलो रांगोळी वापरली आहे. ही रांगोळी 7 तास 45 मिनिटात 28 कलाकारांनी तयार केली आहे.