बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या सुनेबद्दल या पाच गोष्टी माहित आहेत का ?

Mitali Amit Thackeray
मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे पुत्र अमित हे लवकरच विवाह बंधनात अडकणार आहे. महाराष्ट्रात ठाकरे परिवार हा राजकीयदृष्ट्या फार महत्वाचा आहे. त्यामुळे ठाकरे घरातील व्यक्ती कोण आहेत काय करतात हे जाणून घेण्याची सर्वांची उत्सुकता नेहमीच असते. अमित ठाकरे आणि मिताली बोरुडे यांचा विवाह सोहळा २७ जानेवारीला पार पडणार आहे. या दोघांचा साखरपुडा ११ डिसेंबर २०१७ ला पार पडला होता. आता राज यांची होणारी सून मिताली बोरुडे नेमकी आहे तरी कोण याबाबत सगळ्यांनाच उत्सुकता आहे. मग नक्की वाचा या महत्वाच्या गोष्टी 
 
लठ्ठपणातज्ज्ञ डॉ. संजय बोरुडे यांची ती मुलगी मिताली ही मूळची मुंबईची आहे. 
उर्वशी ठाकरे यांच्या त्या जिवलग मैत्रीण आहेत.
उर्वशी व मिताली यांनी दोघांनी मिळून द रॅक’ हा फॅशन ब्रँड तयार केला आहे.
अमित व मिताली जवळपास पाच वर्षापासून एकत्र आहेत त्यांची मैत्री आहे 
मिताली सर्वांसोबत युरोपला सुद्धा गेली होती 
मितालीने आपले १२ ची परीक्षा रुईया महाविद्यालयातून पूर्ण केले आहे  
पदवीपर्यंतचे शिक्षण रुपारेल महाविद्यालयातून पूर्ण केले आहे.