संबंधित माहिती
- Uttarakhand Accident:गंगोत्री महामार्गावर बसचा भीषण अपघात, 7 भाविक ठार
- Mumbai -Goa Highway :मुंबई-गोवा महामार्गासाठी मनसे काढणार पदयात्रा
- मुंबई-गोवा महामार्गावरील टोलनाक्याची मनसे कार्यकर्त्यांकडून तोडफोड
- मुंबई-गोवा महामार्गावर साडेबारा वर्षांत अपघातांमध्ये १ हजार १४३ जणांचा मृत्यू
- Jalna Bus Accident : 42 प्रवाशांसह एसटी बस 50 फूट खड्यात कोसळली, अनेक प्रवाशी जखमी
Accident : एसटी बसचा भीषण अपघात,एक ठार 19 जखमी
Accident : मुंबई गोवा महामार्गावर एसटी बस आणि कंटेनरची धडक होऊन भीषण अपघातात एकाचा मृत्यू झाला तर 19 प्रवासी जखमी झाल्याची घटना घडली आहे. माणगाव जवळ रेपोली येथे सकाळी 4:30 च्या सुमारास अपघात झाला.
या अपघातात 19 प्रवासी जखमी झाले तर दोघे गंभीर जखमी आहे. ही बस मुंबईहून राजापूर कडे निघाली होती. बसने कंटेनरला मागून जोरदार धडक दिली. या धडक मध्ये बसचा पुढील भाग भागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
अपघाताची माहिती मिळतातच पोलीस घटनास्थळी दाखल होऊन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातामुळे वाहतूक कोंडी झाली होती. आता वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे.
Edited by - Priya Dixit
