भाजपच्या ‘या’ महिला आमदार पुन्हा कोरोनाच्या विळख्यात
शेवगाव-पाथर्डी मतदार संघाच्या आमदार मोनिका राजळे यांना पुन्हा एकदा कोरोनाची बाधा झाली आहे. यापूर्वीही त्यांना सप्टेंबर 2020 मध्ये त्यांना कोरोनाची बाधा झाली होती.
आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने कोरोनाला हरवून लवकरच मी आपल्या सेवेत रुजू होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.आमदार मोनिका राजळे म्हणाल्या की… माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असून असून मी डॉक्टरांच्या सल्लाने उपचार घेत आहे.माझ्या संपर्कात आलेल्यांनी काळजी घ्यावी आणि लक्षणे दिसल्यास तत्काळ आपली कोरोना चाचणी करून घ्यावी.