सिन्नर तालुक्यातील ब्राम्हणवाडे येथील बंद असलेला ऑक्सिजन प्रकल्प सुरु, दररोज ६०० सिलेंडरची निर्मिती

sinner
Last Modified गुरूवार, 29 एप्रिल 2021 (15:35 IST)
नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील ब्राम्हणवाडे येथील बंद असलेला
स्वस्तिक एअर प्रॉडक्ट या ऑक्सिजन निर्मिती करणारया प्रकल्प ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांचे हस्ते कार्यान्वीत करण्यात आला. यावेळी राज्याचे ऊर्जा राज्यमंत्री ना. प्राजक्त तनपुरे यांनी सांगितले की, कोविड संसर्ग झाल्यामुळे ऑक्सिजन अभावी अत्यवस्थ असलेल्या रुग्णांचा जीव वाचवणे ही शासनाची प्राथमिकता असून या प्रकल्पामुळे जिल्ह्यातील ऑक्सिजन मागणीचा ताण कमी होऊन दिलासा मिळेल .
सिन्नर तालुक्यातील ब्राम्हणवाडे येथे स्वस्तिक एअर प्रॉडक्ट
ऑक्सिजन निर्मिती करणारा प्रकल्प प्रलंबित वीज देयके व इतर कारणामुळे बऱ्याच कालावधीपासून बंद होता. कोविडच्या प्रादुर्भावामुळे रुग्ण संख्या वाढत असून रुग्णाला ऑक्सिजनचा तुटवडा राज्यासह जिल्ह्यात जाणवत असून काळाची गरज ओळखून आमदार दिलीप बनकर यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व ऊर्जा राज्यमंत्रीप्राजक्त तनपुरे यांचेकडे सदर प्रकल्प सुरू करण्यासाठी पाठपुरावा सुरू केला.
ना. तनपुरे यांनी गांभीर्य ओळखून कार्यवाहीचे निर्देश दिले. या कंपनीचा बंद असलेला
वीज पुरवठा कमी प्रकिया पूर्ण करून
तात्काळ सुरु करण्यात
येऊन निर्मितीला सुरुवात झाली आहे. या प्रकल्पातून दररोज ७ किलोचे जम्बो सिलेंडर असलेले ६०० सिलेंडर एव्हढी ऑक्सिजन सिलेंडर म्हणजे जवळपास
साडेपाच टन पर्यंत निर्मिती होणार असून यामुळे
जिल्ह्याला दिलासा मिळणार आहे.


यावर अधिक वाचा :

राजस्थान सरकारने मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी अवनी ...

राजस्थान सरकारने मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी अवनी लेखरा आणि कृष्णा नगर यांच्या नावाची शिफारस केली
टोकियो पॅरालिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकून देशाचा मान उंचावणाऱ्या अवनी लेखरा आणि कृष्णा ...

New Income Tax Portal: आयटी पोर्टलमध्ये होत आहे सुधार, ...

New Income Tax Portal: आयटी पोर्टलमध्ये होत आहे सुधार, Infosysने 90% त्रुटी दूर केल्या आहेत
देशातील आघाडीची सॉफ्टवेअर सेवा कंपनी इन्फोसिसने आयकर ई-फायलिंग पोर्टलमधील बहुतांश त्रुटी ...

खाजगी शाळांना 2021-22 च्या सत्रात गरीब मुलांना प्रवेश ...

खाजगी शाळांना 2021-22 च्या सत्रात गरीब मुलांना प्रवेश द्यावा लागेल, उच्च न्यायालयाचे आदेश
2021-22 या शैक्षणिक सत्रासाठी खाजगी शाळा चालकांना नियम 134A अंतर्गत गरीब मुलांना ...

धक्कादायक ! डोंबिवलीत आठ महिन्याच्या मुलीला वडिलांनी दारू ...

धक्कादायक ! डोंबिवलीत आठ महिन्याच्या मुलीला वडिलांनी दारू पाजली ,आणि 9 वर्षाच्या मुलीवर बलात्कार केला
दारू चे व्यसन खूपच वाईट असते. दारुच्या नशेत माणूस हैवान बनतो, तो काय करत आहे त्याला ...

वृद्ध महिलेची मुख्यमंत्र्यांकडे आत्महत्या करण्यासाठी ...

वृद्ध महिलेची मुख्यमंत्र्यांकडे आत्महत्या करण्यासाठी परवानगी देण्याची मागणी
पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यात इंदगावच्या 65 वर्षीय अजनी चाबके या वृद्ध महिले ने ...

Omicron: लहान मुलांमधील या 5 लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका, ...

Omicron: लहान मुलांमधील या 5 लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका, त्यांची त्वरित तपासणी करा
दक्षिण आफ्रिकेतून सुरू झालेल्या कोरोना विषाणूच्या ओमिक्रॉन या नवीन प्रकाराने संपूर्ण जग ...

आता वाहतुकीच्या प्रलंबित गुन्ह्यांवर दहापट दंड

आता वाहतुकीच्या प्रलंबित गुन्ह्यांवर दहापट दंड
एका नवीन नियमाचा वाहन चालकांना मोठा फटका बसणार आहे. आता वाहतूक गुन्ह्यांसाठी ऑनलाइन दंड ...

तेजस्वी यादवचं लग्न निश्चित, आज ना उद्या दिल्लीत होणार रिंग ...

तेजस्वी यादवचं लग्न निश्चित, आज ना उद्या दिल्लीत होणार रिंग सेरेमनी, संपूर्ण कुटुंब हजर
राष्ट्रीय जनता दलाचे (आरजेडी) अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांचा धाकटा मुलगा तेजस्वी यादव ...

भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांची मुलगी अंकिता होणार बाळ ...

भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांची मुलगी अंकिता होणार बाळ ठाकरेंच्या कुटुंबाची सून
सध्या भाजप आणि शिवसेनेचे राजकीय संबंध चांगले नसले तरी दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये नवे ...

WhatsAppचे नवीन फीचर! बोलल्यानंतर आपोआप डिलीट होईल ...

WhatsAppचे नवीन फीचर! बोलल्यानंतर आपोआप डिलीट होईल प्रायव्हेट चॅट, जाणून घ्या कसे
व्हॉट्सअॅप अपडेट: बहुतेक संभाषणे समोरासमोर न राहता डिजिटल पद्धतीने होऊ लागली आहेत, पण