रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 9 नोव्हेंबर 2023 (19:45 IST)

Cooker explodes while cooking स्वयंपाक करताना कुकरचा स्फोट

pressure cooker
ठाण्यात कुकरचा स्फोट; सुदैवाने कोणालाही दुखापत नाही
ठाणे : हिरानंदानी इस्टेट, या ठिकाणच्या तळ अधिक 14 मजली प्लॅटिनम हेरिटेज बिल्डिंग या इमारतीच्या तळमजल्यावर असलेल्या शॉप नंबर 15 मधील मे. तमीळन टिफीन शॉपमध्ये किचनमध्ये जेवण करताना, गुरुवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास 60 लिटरच्या कुकरचा स्फोट झाला. सुदैवाने या घटनेत कोणालाही दुखापत झाली नसल्याची माहिती ठामपा आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली