बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : सोमवार, 16 मार्च 2020 (20:12 IST)

पुण्यातील दगडूशेठ गणपती मंदिर उद्यापासून बंद....

पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर उद्यापासून पुढील आदेश होईपर्यंत भाविकांसाठी बंद
 
महाराष्ट्रयातील पुण्याचे श्रीमंत दगडू सेठ गणपती मंदिर उद्यापासून पुढील आदेश येईपर्यंत भाविकांसाठी बंद करण्यात आले आहे. कोरोना विषाणूची सावली धार्मिक स्थळांवर देखील पडत आहे. 

सुरक्षेच्या दृष्टीने भाविकांसाठी दगडू सेठ गणपती मंदिर बंद करण्यात आले आहे. कोरोनाची साथ सर्वत्र पसरत असल्याने हे निर्णय घेतले आहे. 

कोरोनाचा वाढता धोका पाहता पुण्यातील दगडूशेठ गणपती मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय मंदिर संस्थान ने घेतला आहे.