सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहणाऱ्यांच्या यादीत देवेंद्र फडणवीस तिसऱ्या क्रमांकावर; शरद पवारांचा विक्रम मोडला
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळाबाबत देवेंद्र फडणवीस यांनी एक नवा ऐतिहासिक विक्रम नोंदवला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा विक्रम मोडीत काढत ते सर्वाधिक काळ मुख्यमंत्रिपदी राहणाऱ्या नेत्यांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर पोहोचले आहे.
सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहणाऱ्यांच्या यादीत देवेंद्र फडणवीस तिसऱ्या क्रमांकावर असून आता त्यांनी शरद पवारांचा एकूण काळाचा विक्रम मोडला आहे.
देवेंद्र फडणवीस तिसऱ्या स्थानावर
५ डिसेंबर २०२४ रोजी तिसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर, देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाचे २,४३० दिवस पूर्ण करत शरद पवारांना मागे टाकले आहे. राज्याच्या इतिहासात सलग ५ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणारे वसंतराव नाईक यांच्यानंतर देवेंद्र फडणवीस हे केवळ दुसरेच मुख्यमंत्री आहे. तसेच, सर्वात कमी कालावधीसाठी २०१९ मधील ८० तासांचे सरकार मुख्यमंत्री राहण्याचा एक वेगळा विक्रमही त्यांच्याच नावावर आहे.
Edited By- Dhanashri Naik
ALSO READ: मुंबई गुन्हे शाखेने बनावट पोलीस अधिकारी आणि डॉक्टरला अटक केली; २८ वर्षांपासून लोकांची फसवणूक
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळाबाबत देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा विक्रम मोडीत काढला आहे आणि ते सर्वाधिक काळ मुख्यमंत्रिपदी राहणाऱ्या नेत्यांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर पोहोचले. तसेच शरद पवार यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत एकूण ४ वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्रिपद भूषवले होते. त्यांचा एकूण कार्यकाळ २,४१२ दिवस इतका होता.देवेंद्र फडणवीस तिसऱ्या स्थानावर
५ डिसेंबर २०२४ रोजी तिसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर, देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाचे २,४३० दिवस पूर्ण करत शरद पवारांना मागे टाकले आहे. राज्याच्या इतिहासात सलग ५ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणारे वसंतराव नाईक यांच्यानंतर देवेंद्र फडणवीस हे केवळ दुसरेच मुख्यमंत्री आहे. तसेच, सर्वात कमी कालावधीसाठी २०१९ मधील ८० तासांचे सरकार मुख्यमंत्री राहण्याचा एक वेगळा विक्रमही त्यांच्याच नावावर आहे.
ALSO READ: गिरीश महाजन महाराष्ट्राचे पुढील मुख्यमंत्री होणार! 'हॉटलाइन' टीकेला एकनाथ खडसे यांचे प्रत्युत्तर
ALSO READ: महाराष्ट्र रेल्वे क्रॉसिंगमुक्त होणार, फडणवीस यांनी १४५ रेल्वे ओव्हरब्रिजच्या बांधकामाची घोषणा केली