दारव्हा या भागांमध्ये काही दिवसांपासून भारतीय चलनातील बनावट नोटा चलनात आणत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे प्रज्ञेश पाटील याला एका पांढर्या रंगाच्या इंडिका सह ताब्यात घेण्यात आले. त्याच्याजवळून 6 लाख 77 हजार पाचशे रुपयांच्या बनावट भारतीय चलनी नोटा जप्त करण्यात आल्या. तसेच इतर 1 लाख 64 हजार ...