थकणं भाजपाच्या रक्तातच नाही! :दरेकर

pravin darekar
Last Modified मंगळवार, 8 जून 2021 (16:04 IST)
एकीकडे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्लीत जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली असताना त्यावर राज्यात उलट-सुलट प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानपरिषदेतील आमदार अमोल मिटकरी यांनी भाजपावर निशाणा साधला होता. “भाजपाकडे बडबड आणि वायफळ विधाने यापेक्षा दुसरं काही त्यांच्याकडे शिल्लक नाही”, असं मिटकरी म्हणाले होते. त्यावर आता विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी निशाणा साधला आहे. “आम्ही बोललो की वायफळ बडबड? यांनी उधळलेली मुक्ताफळं कोणतं प्रबोधन करतात अमोल मिटकरी?” असा प्रश्न प्रविण दरेकरांनी केला आहे.
प्रविण दरेकरांनी आपल्या ट्विटर हँडलवर ट्वीट करून अमोल मिटकरींना प्रत्युत्तर दिलं आहे. “आम्ही बोललो की वायफळ बडबड? यांनी उधळलेली मुक्ताफळं कोणतं प्रबोधन करतात अमोल मिटकरी? भाजपाची ऊर्जा अक्षय आहे आणि ती कार्यकर्त्यांच्या कष्टातून मिळवलेली आहे. थकणं भाजपाच्या रक्तातच नाही! महाविकासआघाडीच्या प्रत्येक निर्णयातून मानसिक दिवाळखोरी दिसतेच आहे”, असं प्रविण दरेकर म्हणाले आहेत.


यावर अधिक वाचा :

अखेर मान्सूनने घेतला निरोप; हवामान खात्याची माहिती

अखेर मान्सूनने घेतला निरोप; हवामान खात्याची माहिती
अखेर मान्सूनने संपूर्ण देशातून घेतला निरोप घेतला आहे. अशी माहिती भारतीय हवामान शास्त्र ...

बघा सरळ भिंतीवर चालणाऱ्या शेळ्या

बघा सरळ भिंतीवर चालणाऱ्या शेळ्या
प्राण्यांशी संबंधित अनेक सध्या इंटरनेटवर व्हायरल होत असतात. यातील काही खूप मजेदार असतात, ...

डिझेलच्या भाववाढीमुळे लाल परीचा प्रवास सतरा टक्क्यांनी ...

डिझेलच्या भाववाढीमुळे लाल परीचा प्रवास सतरा टक्क्यांनी महागला
डिझेलच्या भाववाढीमुळे तीन महिन्यांपूर्वी एसटीने राज्य सरकारकडे तिकीट वाढीचा प्रस्ताव ...

अल्पवयीन पतीने स्मार्टफोनसाठी पत्नीला 1.80 लाखांमध्ये विकले

अल्पवयीन पतीने स्मार्टफोनसाठी पत्नीला 1.80 लाखांमध्ये विकले
महागड्या स्मार्टफोनसाठी किडनी विकल्याची अनेक प्रकरणे घडली आहेत परंतु ओडिशामधील एका ...

जगातील सर्वात महागडा मासा, किंमत 23 कोटी पर्यंत, पकडल्यास ...

जगातील सर्वात महागडा मासा, किंमत 23 कोटी पर्यंत, पकडल्यास तुरुंगवास
जगातील अनेक प्राणी नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे विविध देशांच्या सरकारांनी ...

पेट्रोल दरवाढीमुळे घेतला घोडा

पेट्रोल दरवाढीमुळे घेतला घोडा
पेट्रोल 114 रुपये लिटरच्या घरात गेले आहे. पेट्रोलच्या किंमतीत रोज होणारी वाढ यामुळे वाहन ...

मायक्रोब्लॉगिंग साइट ‘कू’ म्हणजे काय आणि ते कोणी तयार केले ...

मायक्रोब्लॉगिंग साइट ‘कू’ म्हणजे काय आणि ते कोणी तयार केले होते ?
कू अ‍ॅपबाबत यापूर्वीही बरीच चर्चा झाली आहे. सरकार आणि ट्विटर यांच्यातील नुकत्याच झालेल्या ...

ही महिला वयाच्या 24 व्या वर्षी 21 मुलांची आई बनली

ही महिला वयाच्या 24 व्या वर्षी 21 मुलांची आई बनली
'मुले फक्त दोनच चांगली असतात', जॉर्जियामध्ये राहणाऱ्या क्रिस्टीना ओझटर्कचा यावर विश्वास ...

नवाब मलिक यांच्या आरोपानंतर आणखी एका मंत्र्याचा पाठिंबा, ...

नवाब मलिक यांच्या आरोपानंतर आणखी एका मंत्र्याचा पाठिंबा, फोटो ट्विट करत विचारला ‘हा’ सवाल
मुंबईत क्रूझवरील ड्रग्ज पार्टी प्रकरणात NCB कडून करण्यात आलेल्या कारवाईवर राष्ट्रवादीचे ...

प्रकाश आंबेडकरांची अशोक चव्हाणांना थेट धमकी?; म्हणाले – ...

प्रकाश आंबेडकरांची अशोक चव्हाणांना थेट धमकी?; म्हणाले – ‘बायको-सासुबरोबर जेलमध्ये जायचं का?’
गलूर विधानसभा पोटनिवडणुकीनिमित्त वंचित आघाडीच्या वतीने प्रचार सभा आयोजित केली होती. या ...