Marathi Biodata Maker
✕

पुण्यात भर दिवसा गुंडांकडून फिल्मीस्टाईल गोळीबार वार करत हसन शेखची हत्या

Updated: गुरूवार, 2 मे 2019 (18:24 IST)

यावेळी शेखच्या  कारला चित्रपटात दाखवतात तशी  बोलेरो कार  धडकवून मारेकऱ्यांनी दोन गोळ्या झाडल्या होती,  त्यानंतर त्याच्यावर जीवघेणे  वार करुत शेखची हत्या करण्यात आली आहे. पुण्यात  भर दुपारी, भर रस्त्यात हा थरार रंगला होता. घटनेमुळे परिसरात भीती पसरली आहे.नारायणपुरातून कारने  हसन शेख  निघाला होता. त्यावेळी हल्लेखोरांनी बोलेरो गाडीने त्याच्या कारला धडक दिली.

अक्षरश: फिल्मी स्टाईलने त्याच्या कारला धडक मारुन गाडी रोखली. त्यानंतर थेट त्याच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. इतकंच नाही तर हसन शेखला गाडीतून बाहेर काढून त्याच्यावर कोयत्याने जीवघेणे वार केले आहेत.  या हल्ल्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. हा हल्ला करुन मारेकरी  घटनास्थळावरून पसरा झाले आहेत.

सासवड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान हसन शेखवर या अगोदर जीवघेणा हल्ला झाला होता. तेव्हा 2015 मध्ये त्याच्यावर गोळीबार केला होता, त्यावेळी तो गंभीर जखमी झाला. त्या हल्ल्यातून बचावलेला हसन शेख काही दिवस कोमात होता.

सर्व पहा

साप्ताहिक राशीभविष्य ३० ऑगस्ट ते ५ सप्टेंबर २०२६

TVS iQube MillionR Edition लॉन्च 145 किमी रेंज आणि टाइप-सी चार्जिंग यांसारखी वैशिष्ट्ये

श्रावणातील आदित्यराणूबाई व्रत पूजा पद्धत आणि माहिती

मंगळागौर व्रत किती वर्षे करावे? जाणून घ्या परंपरा आणि नियम

September 2026 Monthly Horoscope सप्टेंबर २०२६ चे मासिक राशीभविष्य: जाणून घ्या कसा राहील हा महिना तुमच्यासाठी!

सर्व पहा

आईच्या जिद्दीला सलाम! मुलींच्या शिक्षणासाठी अनवाणी मॅरेथॉन धावली आणि जिंकली

अमेरिकेच्या क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्यात इराणवर १२ जण ठार

iPhone 18 Pro हा फोन तीन नवीन रंगांमध्ये येऊ शकतो; काळा रंग परत येण्याची शक्यता

LIVE: मुंबईत रेल्वेने रीलबाजांवर कारवाई करत १० गुन्हे दाखल केले

मुंबईत रेल्वेने रीलबाजांवर कारवाई करत १० गुन्हे दाखल केले

पुढील लेख
Show comments