खडकमाळेगाव येथे माथेफिरू मुलाने केली आपल्याच आई-वडिलांची हत्या

murder
Last Modified मंगळवार, 21 जून 2022 (21:39 IST)
नाशिक लासलगाव
खडकमाळेगाव येथे माथेफिरू मुलाने आपल्याच आई-वडिलांची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, की निफाड तालुक्यातील खडकमाळेगाव येथील दत्तात्रय रामदास सूडके (वय 35) या माथेफिरू मुलाने घरात सुरू असलेल्या वादातून आज त्याचे वडील रामदास आनाजी सुडके (वय 60) व आई सरुबाई रामदास घोडके (वय 65) या यांच्यावर मोठ्या काठीच्या सहाय्याने वार करून खून केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

घटना समजताच लासलगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वाघ हे कर्मचारी प्रदीप आजगे, कैलास महाजन, योगेश शिंदे यांचे सह घटना स्थळी दाखल झाले. या गुन्ह्यात वापरलेली काठी पोलिसांनी जप्त केली आहे. तसेच दत्तात्रय रामदास सूडके यास ताब्यात घेतले आहे. घरात वाद सुरू असल्याने रामदास याचे दुसरे लग्न झाले असून दुसऱ्या पत्नीला तीन महिन्यांपूर्वी माहेरी परभणी येथे सोडले आहे. सर्व व्यवहार आईचे हातात होते.ते आपल्या हाती यावेत म्हणून तो वाद घालत होता अशी माहिती असून घटनास्थळी निफाडचे पोलीस उप अधीक्षक सोमनाथ तांबे दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे.


यावर अधिक वाचा :

डिशच्या रिचार्जसाठी घटस्फोट

डिशच्या रिचार्जसाठी घटस्फोट
नवरा-बायकोमध्ये कोणत्या ना कोणत्या कारणावरून भांडणं होतच असतात. काही वेळा हे वाद ...

धर्मवीर चित्रपटामुळे नात्याला तडा! उद्धव ठाकरे यांनी ...

धर्मवीर चित्रपटामुळे नात्याला तडा! उद्धव ठाकरे यांनी धर्मवीर चित्रपटाचा शेवट पाहणं का टाळलं होतं?
13 मे रोजी प्रदर्शित झालेल्या ‘धर्मवीर : मुकाम पोस्ट ठाणे’या मराठी चित्रपटाच्या ...

विधानसभेचे विशेष अधिवेशन 3 व 4 जुलै रोजी होणार

विधानसभेचे विशेष अधिवेशन 3 व 4 जुलै रोजी होणार
महाराष्ट्र विधानसभेचे दोन दिवसीय विशेष अधिवेशन रविवार, दिनांक 3 जुलै आणि सोमवार, दिनांक 4 ...

एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना उद्धव ठाकरे यांनी ...

एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना उद्धव ठाकरे यांनी दिल्या अशा शुभेच्छा
राज्याच्या मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांनी शपथ ...

सिडकोत तरुणीवर बलात्कार;गुन्हा दाखल

सिडकोत तरुणीवर बलात्कार;गुन्हा दाखल
नाशिक – सिडकोत तरुणीवर वेळोवेळी बलात्कार केल्याप्रकरणी अंबड पोलिस स्थानकात गुन्हा दाखल ...

उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे सरकारला हात जोडून केली ही ...

उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे सरकारला हात जोडून केली ही कळकळीची विनंती
शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच ...

नाशिकच्या प्रकल्पाची दिल्लीत दखल; पूल बांधणीतील उल्लेखनीय ...

नाशिकच्या प्रकल्पाची दिल्लीत दखल; पूल बांधणीतील उल्लेखनीय कार्याबद्दल सत्कार
रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालय व भारतीय राष्ट्रीय राजमार्ग तर्फे पूल बांधणीतील ...

राज्यातील १४ शासकीय पॉलिटेक्निकमध्ये अल्पसंख्याक ...

राज्यातील १४ शासकीय पॉलिटेक्निकमध्ये अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी विशेष तुकडी
राज्यातील 14 शासकीय पॉलिटेक्निकमध्ये अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी विशेष तुकडी सुरु असून ...

मदरसा आधुनिकीकरण योजना, अल्पसंख्याक शाळांसाठी अर्ज करण्याचे ...

मदरसा आधुनिकीकरण योजना, अल्पसंख्याक शाळांसाठी अर्ज करण्याचे आवाहन
महाराष्ट्र शासनाच्या अल्पसंख्याक विकास विभागाकडून डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजना ...

Gold Price Hike: आज सोने 1000 रुपयांनी महागले, चांदी झाली ...

Gold Price Hike: आज सोने 1000 रुपयांनी महागले, चांदी झाली स्वस्त, जाणून घ्या आजचे दर
सोन्याच्या दरात आज जबरदस्त उसळी आली आहे. आजच्या व्यवहारानंतर सोने 1000 रुपयांपेक्षा महाग ...