पत्रकाराची पत्नी म्हणाली अन्यथा.. कुटुंबासमवेत आत्मदहन !

patrakar
Last Modified मंगळवार, 13 एप्रिल 2021 (08:20 IST)
अहमदनगर राहूरी येथील पत्रकार रोहिदास दातीर हत्याप्रकरणातील मुख्य आरोपीस तातडीने अटक केली नाही तर कुटुंबासमवेत आत्मदहन करण्याचा इशारा मयत पत्रकार रोहिदास दातीर यांची पत्नी सविता दातीर यांनी दिला आहे.राहुरीचे पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांना निवेदनाद्वारे सविता दातीर यांनी हा इशारा दिला आहे. ६ एप्रिल रोजी पत्रकार रोहिदास दातीर यांचे राहूरी शहरातून अपहरण करून त्यांची हत्या करून मृतदेह राहूरी कॉलेज जवळ टाकून दिला होता.
पोलिसांनी या प्रकरणी लाल्या उर्फ अर्जुन माळी व तौफिक शेख यांना अटक केली. मात्र मुख्य आरोपी कान्हू मोरे व अक्षय चितळे अद्याप पोलिसांच्या हाती लागले नाही.दरम्यान रोहिदास दातीर हत्या प्रकरणातील मुख्य आरोपींना तातडीने अटक न केल्यास कुटुंबासमवेत आत्मदहन करू असा इशारा मयत रोहिदास दातीर यांची पत्नी सविता यांनी राहूरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे.


यावर अधिक वाचा :

रघुराम राजन : 'केंद्र सरकार महसुलातून मिळालेला पैसा ...

रघुराम राजन : 'केंद्र सरकार महसुलातून मिळालेला पैसा राज्यांना वाटत नाही'
केंद्र सरकार महसुलाच्या माध्यमातून मिळत असलेले पैसे योग्य प्रमाणात राज्य सरकारांना वाटप ...

प्रभावशाली व्यक्तींमध्ये अनेक भारतीय

प्रभावशाली व्यक्तींमध्ये अनेक भारतीय
पीएम मोदींनी पुन्हा एकदा जगात एक जबरदस्त विजय मिळवला आहे. टाइम मासिकाने प्रसिद्ध केलेल्या ...

कोरोना लस : कोण-कोणते देश लहान मुलांचं लसीकरण करतायेत आणि ...

कोरोना लस : कोण-कोणते देश लहान मुलांचं लसीकरण करतायेत आणि का?
यूकेच्या मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानंतर, यूकेतील 12 ते 15 वर्षं वयोगटातील ...

राहुल गांधी: महात्मा गांधींप्रमाणे मोहन भागवतांचा ...

राहुल गांधी: महात्मा गांधींप्रमाणे मोहन भागवतांचा महिलांबरोबर कधी फोटो पाहिलाय?
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी भाजपा आणि रा. स्व. संघ हे 'महिला विरोधी' आणि 'हिंदू ...

कोकणासाठी 3 हजार 200 कोटींचा आपत्ती व्यवस्थापन कार्यक्रम

कोकणासाठी 3 हजार 200 कोटींचा आपत्ती व्यवस्थापन कार्यक्रम
कोकणामध्ये “कोकण आपत्ती व्यवस्थापन कार्यक्रम” राबविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय आज झालेल्या ...

WhatsApp Tips: व्हॉट्सअॅप वर आलेला मेसेज बनावट आहे की खरा, ...

WhatsApp Tips: व्हॉट्सअॅप वर आलेला मेसेज बनावट आहे की खरा, असे ओळखा
व्हॉट्सअॅप टिप्स: सध्या इंटरनेटच्या युगात मेसेजचा पूर सर्व सोशलमिडीयावर आला आहे.या मध्ये ...

रेखा जरे खून प्रकरणातील आरोपी बाळ बोठे आणखी ‘गोत्यात’; ...

रेखा जरे खून प्रकरणातील आरोपी बाळ बोठे आणखी ‘गोत्यात’; जाणून घ्या प्रकरण
संपूर्ण महाराष्ट्र हादरवून टाकणार्‍या रेखा जरे खून प्रकरणातील आरोपी पत्रकार बाळ बोठे याने ...

शाळेत न जाता खेळत-खेळत थेट शेततळ्यात गेलेल्या 3 मुलांचा ...

शाळेत न जाता खेळत-खेळत थेट शेततळ्यात गेलेल्या 3 मुलांचा मृत्यू
शेततळ्यात पाण्याचा अंदाज न आल्याने तीन मुलांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ...

श्री साईबाबा संस्थानचे अध्यक्ष तथा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ...

श्री साईबाबा संस्थानचे अध्यक्ष तथा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार आशुतोष काळे कोरोनाबाधित
शिर्डीच्या श्री साईबाबा संस्थानचे नवनियुक्त अध्यक्ष तथा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार ...

चोरी करतांना बिल्डींगच्या तिसऱ्या मजल्यावरून पडून एकाचा ...

चोरी करतांना बिल्डींगच्या तिसऱ्या मजल्यावरून पडून एकाचा मृत्यू
नाशिक शहरात चोरीच्या घटना दिवसेंदिवस वाढत असून चोरीच्या उद्देशाने आलेल्या एका चोराला आपला ...