संबंधित माहिती
- आरोग्य क्षेत्राला 'बूस्टर डोस',स्वस्त दरात 100 कोटी पर्यंत कर्ज मिळेल
- अशोक चव्हाण : 'भाजपला आरक्षणाची पद्धतच संपवायची आहे'
- इगतपुरीच्या रिसॉर्टमध्ये सुरु असलेल्या रेव्ह पार्टीवर छापा
- जम्मू एअरफोर्स विमानतळावर ड्रोन बॉम्ब हल्ला आणि 2 दहशतवाद्यांच्या अटकेनंतर हाय अलर्ट
- 'पालक गमावलेल्या विद्यार्थ्यांची परीक्षा शुल्क माफ'
किणी, तासवडे टोल नाक्यांवर दरवाढ
कोल्हापूर आणि सातारा दरम्यान दोन्ही टोल नाक्यांवर दरवाढ करण्यात आली आहे. किणी, तासवडे टोल नाक्यांवर ही दरवाढ करण्यात आली आहे. 5 रुपयांपासून 25 रुपयांपर्यंत ही टोल दरवाढ असणार आहे. येत्या एक जुलैपासून दरवाढीची अंमलबजावणी होणार आहे.
कोल्हापूर आणि सातारा या महामार्गावरच्या टोलनाक्यांवर दरवाढ करण्यात आली आहे. ही दरवाढीवर पाच रुपयांपासून 25 रुपयांपर्यंत असल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. कार जीप या वाहनांना जुना दर 75, नवा दर 80 असून हलक्या मालवाहतूक वाहनांसाठीजुना दर 135, नवा दर 145 रुपय आहे. तर ट्रक, बस आणि कंटेनरला जुना दर 265 रुपये असून नवा दर 290 आहे.
