कोरोनाच्या ओमायक्रॉनचा संसर्ग राज्यात आणि देशात झपाट्याने वाढत असताना, शनिवारी काही निर्बंध लावण्यात आले आहेत. यामध्ये दारूच्या दुकानावर गर्दी होत असेल तर दारुची दुकानंही बंद करावी लागतील असा इशारा राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिला आहे. याची अंमलबाजवणी सोमवारपासून करण्यात येणार आहे. पुढे बोलताना टोपे म्हणाले की, सकाळी ७...