1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 1 जुलै 2021 (07:43 IST)

महाराष्ट्र 10 वी (SSC) चा निकाल 15 जुलैपर्यंत होईल घोषित, ‘या’ पध्दतीनं तपासू शकता

महाराष्ट्र बोर्ड इयत्ता 10 वी चा निकाल 15 जुलैपर्यंत तर आणि 12 वीचा निकाल 31 जुलैपर्यंत जारी केला जाऊ शकतो. विद्यार्थी आपला निकाल महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण बोर्डाची अधिकृत वेबसाइट mahresult.nic वर पाहू शकतात.
रिपोर्टनुसार, महाराष्ट्राच्या शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी माहिती दिली आहे की, इयत्ता 10 वीचा निकाल  इयत्ता 9 वी आणि 10 वी (अंतर्गत गुण) मध्ये आयोजित परीक्षांवर आधारित असेल. तर जे विद्यार्थी आपल्या गुणांवर समाधानी नसतील, ते नंतर सीईटी परीक्षा देऊ शकतात.
HSC निकालाचा फार्म्युला लवकरच होणार जारी
शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले की,
महाराष्ट्र बोर्ड 12 वी निकाल 2021 निकाल 31 जुलैपर्यंत जाहीर करू शकते.
या वर्षी राज्यात इयत्ता 12 वी च्या सर्व विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेश देण्यात येईल आणि त्यांच्या गुणांचे मूल्यांकन अंतर्गत मूल्यांकनाच्या आधारावर होईल.
निकालाचा फार्म्युला लवकरच जारी केला जाईल.
 
असा तपासा तुमचा 10 वीचा निकाल
– सर्वप्रथम बोर्डाच्या अधिकृत वेबसाइटवर जा.
– होम पेजवर दिलेल्या एसएससी परीक्षा निकाल 2021 च्या लिंकवर क्लिक करा.
– स्क्रीनवर नवीन पेज ओपन होईल.
– येथे आपल्या रोल नंबरसह मागितलेली माहिती भरा.
– आता सबमिटवर क्लिक करा.
– आता तुमचा एसएससी निकाल 2021