रविवार, 26 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : मंगळवार, 18 ऑक्टोबर 2022 (23:40 IST)

Maharashtra HSC Result 2022 : कोणत्या विभागाचा किती टक्के निकाल जाणून घ्या

Maharashtra HSC RESULT
12th Result 2022 Live Updates: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE)बारावीचा निकाल आज बुधवारी 8 जून 2022 रोजी जाहीर करण्यात आला आहे. जाणून घ्या कोणत्या विभागाचा किती टक्के निकाल लागला आहे.  
 कोणत्या विभागाचा किती टक्के निकाल?
पुणे: 93.61%
नागपुर: 96.52%
औरंगाबाद: 94.97%
मुंबई: 90.91%
कोल्हापूर: 96.07 %
अमरावती: 96.34 %
नाशिक: 95.03%
लातूर: 95.25%
कोकण: 97.21%