शुक्रवार, 7 ऑक्टोबर 2022
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified शुक्रवार, 1 जुलै 2022 (07:41 IST)

भाजपच्या सर्व आमदारांची आज बैठक

राज्यात अनेक दिवसांच्या सत्तानाट्यानंतर अखेर सरकार स्थापन झालं आहे. एकनाथ शिंदे  यांनी मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ दिली. दरम्यान भाजपच्या सर्व आमदारांची आज 1 जुलैला बैठक पार पडणार आहे. ही बैठक हॉटेल ट्रायडेंटमध्ये संध्याकाळी 5 वाजता होणार आहे. राज्य विधीमंडळाचे विशेष अधिवेशन हे येत्या 2 आणि 3 जुलैला होणार आहे.
 
अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानसभा अध्यक्षपदाची निवड होणार आहे. या अध्यक्षपदाच्या निवडीसाठी भाजप आमदारांची बैठक बोलावण्यात आली आहे.