गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 26 एप्रिल 2022 (17:43 IST)

श्री आदित्य ठाकरे आणि केंद्रीय रेल्वे मंत्री श्री अश्विनी वैष्णव यांची भेट

aditya thackare
पर्यावरण आणि पर्यटन मंत्री श्री आदित्य ठाकरे यांनी आज केंद्रीय रेल्वे मंत्री श्री अश्विनी वैष्णव यांची रेल्वे भवन येथे भेट घेतली. त्यांच्यासमवेत ज्येष्ठ खासदार श्री अनिल देसाई आणि सुश्री प्रियांका चतुर्वेदी उपस्थित होते. श्री ठाकरे यांनी राज्यातील विविध रेल्वे प्रश्नांवर चर्चा केली.