शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

मुंबई पोलिस अधिकारी हिमांशू रॉय यांनी केली आत्महत्या

मुंबईः राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक आणि दहशतवादविरोधी पथकाचे माजी प्रमुख हिमांशू रॉय यांनी आत्महत्या केली. त्यांनी दुपारी सुमारे 1.40 मिनिटांवर स्वत:च्या सर्व्हिस रिवॉल्वरने गोळी झाडून आत्महत्या केली. रॉय यांनी पहिली सायबर क्राइम सेल स्थापित केली होती.
 
कॅन्सर या आजाराला कंटाळूनच त्यांनी आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज आहे. हिमांशू रॉय हे 1988 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी होते. 2013मधील आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणात विंदू दारासिंहला त्यांनी अटक केली होती. या व्यतिरिक्त अनेक मोठे प्रकरण सोडवण्यात यांची महती भूमिका होती.