बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

मुंबई: एल्फिस्टन रेल्वे स्थानकातील पुलावर चेंगराचेंगरी (Video)

आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील एल्फिन्स्टन -परेल रेल्वे स्थानकाला जोडणाऱ्या पुलावर मोठी चेंगराचेंगरी झाली आहे. या घटनेत 22 जणांचा मृत्यू झाला 30 प्रवासी जखमी झाले आहेत.
बघा व्हिडिओ: