रविवार, 5 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 10 जानेवारी 2022 (17:49 IST)

मेडिकल कॉलेजच्या 56 विद्यार्थिनींना ओमिक्रॉन ची लागण

मिरज येथील मेडिकल कॉलेज मध्ये शिकणाऱ्या 56 विद्यार्थिनींना ओमिक्रॉन ची लागण लागल्याची पुष्टी झाल्या मुळे  गोंधळ उडाला आहे. या विद्यार्थिनींना क्वारंटाईन करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे. तसेच संपूर्ण परिसर सील करण्यात आला आहे या विद्यार्थिनीचा तपासणीचा नमुना दिल्ली येथील इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च संस्थेत पाठविण्यात आला होता. त्यांच्या तपासणीचा अहवाल सकारात्मक आला असून त्यांना ओमिक्रॉन  झाल्याची पुष्टी झाली आहे. हा अहवाल दिल्लीतून महाराष्ट्र सरकारच्या
 विशेष विभागाला पाठविण्यात आला आहे. सध्या या विद्यार्थिनींना क्वारंटाईन करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु करण्यात आले आहे. आणि हा संपूर्ण परिसर सील करण्यात आला आहे.