संबंधित माहिती
- धमकी आणि चितावणीखोर भाषा वापरणाऱ्या मुख्यमंत्र्यांवर ५०६ अंतर्गत गुन्हा दाखल करा – नवाब मलिक
- काय आहे हे ऑडियो क्लिप प्रकरण, मुख्यमंत्री म्हणे मीच ती क्लिप निवडणूक आयोगाला देणार
- योगी आदित्यनाथांना चपलांनी मारावे: उद्धव ठाकरे
- पालघरमध्ये निवडणूक प्रचारात पैसे वाटप
- राज यांनी आदिवासी पाड्यावर घेतला जेवणाचा आनंद
पोटनिवडणुकांचे निकाल अपडेट
पालघर आणि भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीचा फैसला आज होणार असून देशात अन्य ठिकाणीतील लोकसभा आणि विधानसभा पोटनिवडणुकांचे निकाल अपडेट बघा:
पालघरमध्ये भाजपची आघाडी कायम
शिवसेना दुसऱ्या क्रमांकावर
बविआ तिसऱ्या क्रमांकावर
भंडारा गोंदीया मध्ये एनसीपी पुढे
कैरानामध्ये भाजपला धक्का
