गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 5 एप्रिल 2023 (07:39 IST)

श्री संत बाळूमामा देवस्थान ट्रस्टच्या कार्याध्यक्षपदी पुंडलिक व्हसमनी यांची एकमताने निवड

sant balumama mandir
श्री संत बाळूमामा देवस्थान ट्रस्टच्या कार्याध्यक्षपदी पुंडलिक व्हसमनी यांची एकमताने निवड करण्यात आली. अकरापैकी 10 ट्रस्टीची बैठक कर्नाटकतील संकेश्वर येथे पार पडली होती. मात्र ही बैठक आदमापूर येथे घेतल्याचा दावा ट्रस्टींकडून करण्यात आला आहे. मानद अध्यक्ष धैर्यशील भोसले यांच्या अनुउपस्थितीत ही निवड करण्यात आली. यावेळी बेकायदेशीर पद्धतीने केलेले ठराव रद्द करण्यात आले. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी कर्नाटकात बैठक घेतल्याची माहिती समोर आली आहे.
social media
Edited by : Ratnadeep Ranshoor