1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
  4. Raj Thackeray cartoon on Uddhav Thackeray

पहिल्यांदाच राज यांचे उद्धव ठाकरेंवर व्यंगचित्र

राज ठाकरे
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पहिल्यांदाच  फेसबुक पेजवरुन उद्धव ठाकरेंवर व्यंगचित्र पोस्ट केले आहे. आतापर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप यांसह सर्वच सत्ताधाऱ्यांवर टीका करणारे व्यंगचित्र राज ठाकरेंनी फेसबुक पेजवरुन प्रसिद्ध केले होते. 
 
सत्तेतून बाहेर पडण्याचे जे इशारे उद्धव ठाकरे किंवा शिवसेनेच्या नेत्यांकडून कायम दिले जातात, तो धागा पकडत राज ठाकरेंनी व्यंगचित्र काढलं आहे. उद्धव ठाकरे आणि शिवसेनेची स्थिती राज ठाकरेंनी व्यंगचित्रातून मांडली आहे आणि त्यावर भाष्य केले आहे.
पुढील लेख
पत्नीला पद्मावत पाहायचाच, नवर्‍याला हवी सुरक्षा