Dharma Sangrah

राज ठाकरे यांनी घेतली शरद पवारांची भेट

Updated: शनिवार, 17 मार्च 2018 (15:59 IST)

गुढी पाडव्यानिमित्त राज ठाकरे यांनी शिवाजी पार्कवर जाहीर सभेचं आयोजन केले आहे. या सभेतून राज ठाकरे राज्यभरातील मनसे कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. त्याचसोबत, पक्षाची पुढील वाटचालही मांडणार आहेत. काही दिवसांपूर्वीच राज ठाकरे आणि शरद पवार यांची ‘महामुलाख’ झाली होती. तेव्हापासूनच महाराष्ट्रात नवी समीकरणं पाहायला मिळतील का, अशी चर्चा सुरु होती. या सर्व गोष्टींच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी शरद पवार यांची घेतलेली भेट महत्त्वाची मानली जात होती. 

सर्व पहा

Pithori Amavasya Matrudin 2026 Wishes in Marathi पिठोरी अमावस्या शुभेच्छा संदेश

Haritalika 2026 : हरितालिकेच्या दिवशी चुकून सुद्धा करू नका हे 5 काम

कॉफी फक्त पिण्यासाठीच नाही तर ती घरगुती कामांसाठीही खूप उपयुक्त आहे! वाचा

नथीचा तोराच वेगळा! या गणेशोत्सवात ट्राय करा नथीचे हे खास आणि ट्रेन्डी प्रकार

घरातील या एका जागी चप्पल ठेवणे चुकीचे? काय सांगते वास्तुशास्त्र

सर्व पहा

सर्वोच्च न्यायालयाने मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी अबू सालेमची सुटकेची याचिका फेटाळली

LIVE: सर्वोच्च न्यायालयाने मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी अबू सालेमची सुटकेची याचिका फेटाळली

ॲपलचा पहिला फोल्डेबल फोन iPhone Duo: पासपोर्टसारखा आकार आणि मिनी आयपॅडसारखी स्क्रीन, जाणून घ्या किंमत

इराण युद्धामुळे कच्च्या तेलाचे भाव वधारले; युद्ध संपल्यावर तेलाचे भाव कमी होतील, ट्रम्प यांचे विधान

झेलेन्स्की थोडक्यात बचावले: रशियाचा ड्रोन हल्ला निष्फळ; नॉर्वेच्या पंतप्रधानांचा धक्कादायक खुलासा

पुढील लेख
Show comments